IMPIMP

Pune Crime | पुण्यातील तडीपार आरोपीची पोलिसांना बघून घेण्याची धमकी

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे जिल्ह्यातून (Pune Crime) तडीपार (Tadipar Accuse) करण्यात आलेल्या आरोपीने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत बघून घेण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडला आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगारावर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.28) दुपारी दोनच्या सुमारास घडली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रविंद्र बन्सीलाल भालेराव Ravindra Bansilal Bhalerao (वय-22 रा. लांडगे वस्ती, रोशन गार्डन पाठिमागे भोसरी) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा विरोधी पथकाचे (Anti-robbery squad) पोलीस शिपाई सुमित दत्तात्रेय देवकर (Sumit Dattatreya Deokar) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविंद्र भालेरावर याला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी (DCP) 26 मार्च 2021 रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate), पुणे पोलीस आयुक्तालय (Pune Police Commissionerate), पुणे ग्रामीण (Pune Rural) हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार करण्यात आले असताना आरोपी रविंद्र भालेरावर हा कोणतीही परवानगी न घेता वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यानुसार पोलीस त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
तसेच तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (API Gaikwad) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Accused of deportation from Pune threatens to policeman

 

हे देखील वाचा :

Income Tax Return (ITR) | करदात्यांना दिलासा ! इनकम टॅक्स विभागाने दिली ‘गुड न्यूज’

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या 18 महिन्यांच्या थकीत DA एरियरवर लवकरच येऊ शकतो निर्णय, यांना मिळेल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम?

Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा; पिकांचे नुकसान, विदर्भात वीज काेसळून तिघांचा मृत्यू

 

Related Posts