IMPIMP

सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

by nagesh
CNG Price Hike In Pune | CNG now costs Rs 73 per kg in Pune; CNG price hiked by Rs 11 in 10 days

नवी दिल्ली : वृत्तसंस्था CNG | सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. सरकारने नॅचरल गॅस (Natural Gas) च्या किमतीत 62 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. नॅचरल गॅसचा वापर खते, वीज उत्पादन आणि सीएनजी गॅस (CNG Gas) गॅस तयार करण्यासाठी होतो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एप्रिल 2019 च्या नंतर किमतीत ही पहिली वाढ आहे. मानक मानल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय बाजारात दरात तेजी असल्याने गॅसचे दर वाढले आहेत.

आदेशानुसार पब्लिक सेक्टरमधील ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या कंपन्या नामांकनाच्या आधारावर वाटप केलेल्या क्षेत्रातून उत्पादित नॅचरल गॅसची किंमत 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी 2.90 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटिश थर्मल युनिट होईल. CNG

 

Web Title : CNG | government hikes price of natural gas by 62 percent

 

हे देखील वाचा :

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महागला? जाणून घ्या 1 ऑक्टोबरचे दर

Nashik Anti Corruption | ‘आयपीएल’ बेटिंगचा धंदा सुरळीत ठेवण्यासाठी 3 लाखाची लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Job Offer Fraud | एका SMS ने मूर्ख बनवले ! काही क्षणात गमावले 3 लाख रुपये; जाणून घ्या अन् व्हा सावध

Pune Mayor Muralidhar Mohol | राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच ‘सुई’चा पुरवठा बंद, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा ‘पलटवार’

Gold Price Today | चांदीत 1300 रुपयांपेक्षा मोठी ‘घसरण’, सोने 45 हजार रुपयांच्या ‘खाली’; जाणून घ्या आजचे नवीन दर

 

Related Posts