IMPIMP

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महागला? जाणून घ्या 1 ऑक्टोबरचे दर

by nagesh
LPG Gas Price | lpg-cylinder-prices-1-september-commercial-gas-reduced-from today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Price | एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे, परंतु दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली आहे. आता दिल्लीत 19 किलोचा कामर्शियल एलपीजी सिलेंडर 1693 रुपयांवरून वाढून 1736.50 रुपये झाला आहे. तर, नॉन-सबसिडी घरगुती सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवर स्थिर आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने शक्यता वर्तवली जात होती की, यावेळी एलपीजी सिलेंडरचा दर 1000 रुपयांच्या पुढे (LPG Price) जाईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

1 सप्टेंबरला 14.2 किलोग्रॅमच्या विना-सबसिडी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी 18 ऑगस्टला गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. मागील एक वर्षात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत दिल्लीत 290.50 रुपये वाढले आहेत, तसेच आता सबसिडी सुद्धा येत नाही. (LPG Price)

 

महीना दिल्ली कोलकाता मुंबई चेन्नई
ऑक्टोबर  1, 2021 884.5 911 884.5 900.5
सप्टेंबर  1, 2021 884.5 911 884.5 900.5
ऑगस्ट, 17, 2021 859.5 886 859.5 875
ऑगस्ट, 1, 2021 834.5 861 834.5 850
जुलै 1, 2021 834.5 861 834.5 850
जून  1, 2021 809 835.5 809 825
मे 1, 2021 809 835.5 809 825
एप्रिल 1, 2021 809 835.5 809 825
मार्च 1 , 2021 819 845.5 819 835
फेब्रुवारी 25 , 2021 794 820.5 794 810
फेब्रुवारी 15 , 2021 769 795.5 769 785
फेब्रुवारी 4 , 2021 719 745.5 719 735
जानेवारी 1 , 2021 694 720.5 694 710
डिसेंबर  15 , 2020 694 720.5 694 710
डिसेंबर  02 , 2020 644 670.5 644 660
नोव्हेंबर 01 , 2020 594 620.5 594 610
ऑक्टोबर  01 , 2020 594 620.5 594 610
ऑगस्ट 01, 2014 920 964.5 947 922
जानेवारी 1, 2014 1241 1270 1264.5 1234

 

स्त्रोत : IOC

 

Web Title : LPG Price | lpg price cylinder becomes cheaper or more expensive these are the rates of october 1

 

हे देखील वाचा :

Nashik Anti Corruption | ‘आयपीएल’ बेटिंगचा धंदा सुरळीत ठेवण्यासाठी 3 लाखाची लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Job Offer Fraud | एका SMS ने मूर्ख बनवले ! काही क्षणात गमावले 3 लाख रुपये; जाणून घ्या अन् व्हा सावध

Pune Mayor Muralidhar Mohol | राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच ‘सुई’चा पुरवठा बंद, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा ‘पलटवार’

 

Related Posts