IMPIMP

Earn Money | घरबसल्या कमवा 1 लाख रुपये महिना, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
PF Interest Rate | pf interest rate slashed by modi government do not worry these 5 investment options can get you good returns

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | कोरोना व्हरयरस संसर्गकाळात जीवनासह व्यापार-उद्योगाचे सुद्धा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता कोरोनाचा वेग कमी झाला असल्याने आर्थिक स्थिती पुन्हा रूळावर येत आहे. अशावेळी प्रत्येकाला पैसे कमावण्याची (Earn Money) आस आहे.

 

कुक्कुट पालन करू शकता

कृषी क्षेत्रात तुम्ही छोटा व्यवसाय सुरू करून पैसे कमावू शकता. कुक्कुट पालन करूशकता, ज्यासाठी सरकारसुद्धा मदत करत आहे. हा व्यवसाय 5-9 लाख रुपयांत सुरू केला जाऊ शकतो. छोट्या स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यांनी लेखर फार्मिंगची सुरुवात केले तर तुम्ही 50 हजार ते 1 लाख रुपये दर महिना कमावू शकता.

 

 1500 कोंबड्यांचे पालन

पॉल्ट्री फार्मिंगसाठी तुम्हाला सर्वप्रथम एक जागा शोधावी लागेल. यानंतर पिंजरे आणि इक्विपमेंटवर जवळपास 5-6 लाख रुपये खर्च करावे लागतील. 1500 कोंबड्यांचे पालन करायचे असेल तर 10 टक्के जास्त वस्तू खरेदी कराव्या लागतील. या व्यवसायात अंड्यांतून सुद्धा चांगली कमाई होईल. देशात अंड्याचे दर वाढत आहेत.

 

इतका येईल खर्च

एका लेयर पॅरेंट बर्थची कॉस्ट जवळपास 30-35 रुपये असते. कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य, औषध यावर खर्च करावा लागतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वार्षिक इतके लाख रुपये कमवा

लागोपाठ 20 आठवडे कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च सुमारे 1 ते 1.5 लाख रुपये होईल. एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात जवळपास 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी देण्यास सुरूवात करतात आणि वर्षभर अंडी देतात. 20 आठवड्यात त्यांच्या खाण्यापिण्यावर 3-4 लाख रुपये खर्च होतात.

 

4 लाख अंडी विकू शकता

अशावेळी 1500 कोंबड्यांकडून 290 अंडी प्रति वर्षाच्या सरासरीने जवळपास 4,35,000 अंडी मिळतात. बरबादीच्या नंतर सुद्धा जर 4 लाख अंडी विकली तर घाऊक बाजारात एक अंडे 5-7 रुपयाच्या दाने विकले जाते. वर्षभरात केवळ अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

 

25 ते 35 टक्के सबसिडी

तसेच, पोल्ट्री फार्मच्या बिझनेससाठी लोनवर सबसिडी सुमारे 25 टक्के मिळते. एससी-एसटी वर्गाला
प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडी 35 टक्केपर्यंत असू शकते. या व्यवसायाचे वैशिष्ट्य हे आहे की,
यामध्ये काही रक्कम स्वताला लावावी लागते आणि उर्वरित बँक लोन मिळते.

 

Web Title : Earn Money | earn one lakh rupees month sitting home just have do work

 

हे देखील वाचा :

Pune News | पुण्यातील R डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी केली दगडफेक

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून आंबेगाव खुर्द परिसरात दोघांवर कोयत्याने वार, 8 जणांवर FIR

Narayan Rane | नारायण राणेंच्या अटकेबाबत नाशिक पोलीस आयुक्तांची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Corporation | पुण्याच्या बाणेर परिसरातील सर्वाधिक भूखंडांचा होणार लिलाव

 

Related Posts