IMPIMP

Earn Money | केवळ एक एकरच्या शेतीत 6 लाख रुपयांची करा कमाई, सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

by nagesh
earn money with stevia farming invest only one lakh get 6 lakh rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | जर तुम्हाला सुद्धा शेतीची आवड असेल आणि कमी जागेत एखादी शेती (Earn money with farming) करायची असेल तर आज आम्ही अशा मेडिसन प्लान्ट (Medicinal Plant) च्या शेतीबाबत सांगणार आहोत, ज्याममधून तुम्ही सुमारे 5 पट नफा कमावू (How to start small level business) शकता.

सध्या स्टीव्हिया (stevia) ची मागणी वेगाने वाढत आहे. ही वनस्पती साखरेला पर्याय म्हणून वापरली जात आहे. देश-विदेशात डायबिटीजच्या रूग्णांची
संख्या वाढत असल्याने स्टीव्हियाची मागणी वेगाने वाढत आहे.

 

कसे असते रोप

हे रोप सुमारे 60 ते 70 सेमीपर्यंत वाढते. याशिवाय ही अनेक वर्ष टिकणारी वनस्पती आहे, जिला अनेक फांद्या असतात. या झाडांची पाने आंब्याच्या झाडासारखी असतात, परंतु ती साखरेपेक्षा सुमारे 25 ते 30 पट जास्त गोड असतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कुठे होते याची शेती?

stevia ची शेती सध्या भारतात बेंगळुरु, पुणे, इंदौर आणि रायपुरसारख्या शहरात होत आहे. जगात स्टीव्हियाची शेती पॅराग्वे, जपान, कोरिया, तैयवान आणि अमेरिकेत होते.

 

खर्च आणि उत्पन्न किती

स्टीव्हियाच्या शेतीसाठी एक एकरात 40,000 रोपे लावता येतात, यासाठी सुमारे एक लाख रुपये
खर्च येतो. याशिवाय तुम्ही छोट्या जागेत सुद्धा शेती करू शकता. या शेतील खर्चाच्या पाचपटपेक्षा जास्त कमाई होऊ शकते.

 

एक रोप केवढ्याला विकू शकता?

जर एका रोपाबाबत बोलायचे तर यातून सुमारे 120 ते 140 रुपये सहज कमावू शकता.

 

Web Title : earn money with stevia farming invest only one lakh get 6 lakh rupees

 

हे देखील वाचा :

Modi Government | सरकारने दिला मोठा दिलासा ! TAX संबंधित या सर्व कामकाजाची वाढवली तारीख, जाणून घ्या नवीन कालावधी

Pune Crime | ‘तुझी फिगर चांगलीय, तुझं लग्न झाल्यास मला त्रास नाही, तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’, कोंढव्यात गुन्हा दाखल

Pune Crime | इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेऊन केला विश्वासघात; अरीश धवर विरूध्द गुन्हा

 

Related Posts