IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

by nagesh
Gold Price | gold price weekly 5 to 9 September know the new rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सध्या जोरदार घसरण सुरू आहे. अशावेळी जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.05 टक्के घसरण नोंदली गेली. तर चांदीचा दर (Silver price) 0.19 टक्केच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price)

डिसेंबर डिलिव्हरीचे सोने आज 0.05 टक्के घसरणीसह 46,497 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे.

 

 

चांदीचा आजचा दर (Silver Price)

आजच्या व्यवहारात चांदी 0.19 टक्के घसरली आहे. आज 1 किलो चांदीचा दर 59,504 रुपये आहे.

 

 

सोने सर्वोच्च स्तरापासून 9,700 रुपये स्वस्त

2020 च्या समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 46,497 रुपये प्रति 10 ग्रॅमच्य स्तरावर आहे, म्हणजे अजूनही सोने सुमारे 9,700 रुपये स्वस्त मिळत आहे.

 

Web Title : gold price today 1 october down silver also fall rupees 59500 kg check 10 gram gold rate

 

हे देखील वाचा :

Pune Police | पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार ! पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा; ‘ब्युटीशियन’ला दिली तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकण्याची धमकी

सर्वसामान्यांना मोठा झटका ! नॅचरल गॅसच्या किमतीत तब्बल 62 टक्क्यांनी वाढ, महागणार CNG गॅस

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला की महागला? जाणून घ्या 1 ऑक्टोबरचे दर

 

Related Posts