IMPIMP

‘अजानमुळे झोपमोड होते’; तक्रारीनंतर रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद !

by pranjalishirish
azaan ban 10pm 6am due sleep deprivation prayagra

लखनौ : अजानमुळे azaan  झोपेत अडथळा येतो आणि झोपमोड होते, अशी तक्रार अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी केली आहे. त्याबाबत श्रीवास्तव यांनी थेट जिल्हाधिकारी भानू चद्र गोस्वामी यांना पत्र लिहित कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ध्वनीक्षेपास बंदी घालण्यात आली आहे.

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

प्रा. श्रीवास्तव यांनी अजानमुळे azaan  झोपमोड होते, अशी तक्रार दिली होती. त्याची जिल्हाधिकारी गोस्वामी यांनी गंभीर दखल घेतल्याने प्रयागराज येथील सिव्हिल लाईन येथे लाल मशिदीवर असलेल्या लाऊडस्पीकरची दिशा बदलण्यात आली आहे. तसेच कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ध्वनीक्षेपास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रयागराज पोलिसांनी ध्वनीक्षेपणावर निर्बंध घातले आहेत. तसेच पोलिस महानिरीक्षक (IG) के. पी. सिंह यांनी विभागातील सर्वच कौशांबी, प्रयागराज, फतेहपूर आणि प्रतापगड या जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिले आहे.

Sachin Vaze Case : माजी खासदार संजय निरूपम यांचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले…

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सक्तीने पालन करण्यात यावे आणि रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपणास परवानगी देऊ नये असे सांगितले आहे. तसेच जर या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

पुण्यात होणार्‍या वन डे मालिकेसाठीचा टीम इंडियाचा संघ जाहीर !

मशिदीतील कलिम म्हणतात…

अजानच्या  azaan आवाजामुळे कोणाला त्रास होतोय हे वाचल्यावर अतिशय दु:ख झाले. या आवाजाने कोणाला त्रास होत असताना आपण सेवा देणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही कुलगुरुंच्या घराकडे असलेल्या लाऊडस्पीकरची दिशा बदलली आणि रोडच्या दिशेने केली, असे मशिदीतील मोहम्मद कलिम यांनी म्हटले.

Also read : 

त्यांच्या’ प्रामाणिकपणाला सलाम ! 10 वर्षे नगरसेवक, 5 वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष अन् आता करताहेत वॉचमनची नोकरी

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘कोरोना’ पाँझिटिव्ह

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रक

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

Related Posts