IMPIMP

Winter Health | ओठ फुटणे, त्वचा कोरडी पडणे, अस्थमा ते आर्थरायटिस; हिवाळ्यात लवकर घेरतात ‘हे’ 10 आजार, जाणून घ्या उपाय

by nagesh
Winter Health | winter health 10 weird and biggest problems that happens in winter season

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Winter Health | हिवाळ्याचा हंगाम येताच काही लोकांच्या अडचणी वाढतात. थंडी अचानक वाढण्याचा परिणाम आपल्या मेंदू आणि शरीरावर दिसू लागतो. अस्थमा, आर्थरायटिस (हाडांशी संबंधीत आजार), हाय ब्लड शुगर आणि ओठ फाटणे किंवा कोरड्या त्वचेमुळे त्रस्त लोकांसाठी हा हंगाम (Winter Health) एखाद्या संकटापेक्षा कमी नसतो (Lip cracking, dry skin, asthma to arthritis, these 10 diseases that occur in the winter, know the remedy).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

हिवाळ्यात होणार्‍या 10 समस्या आणि त्यावरील उपायांबाबत जाणून घेवूयात (10 problems that occur in winter and the solutions to them)…

1. हाय ब्लड शुगर – High blood sugar

हिवाळ्यात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी जास्त काळजी घेतली पाहिजे. एंडोक्रिनोलॉजिस्ट डेनिस गेज म्हणतात की जास्त थंड किंवा गरम तापमान झाल्यास शरीरातून कोर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन रिलिज होऊ लागतात. (Winter Health)

हे इन्सुलिन तयार होण्यास विरोध करू शकते. तसेच डायबिटीजच्या रूग्णांनी या हंगामात किमान एकदा शुगर लेव्हर तपासावी.

2. मायग्रेन – Migraine

व्हिटॅमिन-डी मुळे मायग्रेनची समस्या वाढू शकते. डॉ. रॉबर्ट सेगल म्हणतात. हिवाळ्याचा कोरडा हंगाम डिहायड्रेशन ट्रिगर करू शकतो. डिहायड्रेशनमुळे मायग्रेशनची जोखीम वाढते.

3. कठिण मांसपेशी – Hard muscle

उन्हाळ्याच्या हंगामात आपले शरीर खुप गरम असते, तर हिवाळत खुप थंड आणि कठिण होते. या हंगामात आपला ब्लड फ्लो आणि सर्क्युलेशन सुद्धा खुप कमी होते. हिवाळ्यात ते योग्य राखण्यासाठी शरीर जास्त अ‍ॅक्टिव्ह ठेवा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

4. आर्थरायटिस – Arthritis

हिवाळ्यात नेहमी लोकांना हाडे आणि सांध्यात वेदनेची समस्या त्रास देऊ लागते. आर्थरायटिसच्या रूग्णांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. परंतु ही समस्या थंडीमुळे नव्हे तर बॅरोमेट्रिक प्रेशरमुळे वाढते. पेशींमध्ये एटमॉफेरिक प्रेशरमध्ये बदलामुळे आर्थरायटिसच्या रूग्णांना जास्त त्रास होतो. (Winter Health)

5. अस्थमा – Asthma

हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांचा धोका खुप वाढतो. या हंगामात अस्थमा म्हणजे श्वासाचा त्रास खुप वाढतो. अ‍ॅलर्जी आणि अस्थमा नेटवर्कच्या एमडी पूर्वी पारीख म्हणतात की घरात धुळीचे कण, जणावरांचा कोंडा आणि फंगस सारख्या इनडोअर अ‍ॅलजी सुद्धा अस्थमाला ट्रिगर करतात.

6. स्नो ब्लाईंडनेस – Snow Blindness

सूर्याची पॅराबँगनी किरणे हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही हंगामात मनुष्यासाठी धोकादायक आहेेत. परंतु तुम्हाला माहित आहे का बर्फातून परावर्तित होणारी सूर्याची किरणे आपल्या डोळ्यांवर खुप वाईट परिणाम करतात.

यामुळे कॅन्सर आणि स्नो ब्लाईंडनेसचा धोका खुप वाढतो. यासाठी एक्सपर्ट, ड्रायव्हिंगच्या दरम्यान यूवी ब्लॉकिंग सनग्लास घालण्याचा सुद्धा सल्ला देतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

7. दातांमध्ये वेदना – Toothache

तुमचे दात सेन्सेटिव्ह असतील तर कोल्ड ड्रिंक किंवा थंड वस्तूंद्वारे दातांमध्ये वेदना जाणवतात. थंड हवा सुद्धा ओरल सेन्सेटिव्हिटीला ट्रिगर करतात. विशेषता दातांमध्ये हेयरलाईन फ्रॅक्चर, क्राऊन, ब्रिज किंवा हिरड्यांशी संबंधीत पीरियडॉन्टल डिसीज असेल तर अशावेळी डेंटल एक्सपर्टचा सल्ला घ्या.

8. ओठ आणि जीभ – Lips and tongue

थंड हवा आणि कोरड्या हवामानामुळे ओठ सुकू लागतात. असे झाल्यानंतर आपण वारंवार जीभ ओठांवर फिरवू लागतो. याची लाळ काही काळ ओठांना आराम देते, परंतु यातील एंजाइम ओठाच्या त्वचेसाठी चांगले नसतात. यामुळे ओठ आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. तसेच आजारी सुद्धा पडू शकता. (Winter Health)

9. बेली फॅट – Belly Fat

शरीरातील व्हाईट फॅट आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का, शरीरात एक ब्राऊन फॅट सुद्धा असते. हे फॅट हिवाळ्यात कॅलरी बर्न करून शरीर गरम ठेवण्यास मदत करते. मॅनहेटम कार्डियोलॉजीचे फाऊंडर रॉबर्ट सेगल म्हणतात की, हिवाळ्यात एक्सरसाईज करून ब्राऊन फॅट वाढवता येऊ शकते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

10. ड्राय स्किन – Dry skin

हिवाळ्यात लोकांना ड्राय स्किन आणि ओठ फाटण्याची समस्या होऊ लागते.
हे शरीरात पाण्याची कमतरता असल्याने होते. उन्हाळ्यात तहान जास्त लागत असल्याने आपण पाणी जास्त पितो.

परंतु, हिवाळ्यात सुद्धा आपल्या शरीराला तेवढ्याच पाण्याची आवश्यकता असते.
पाण्याच्या कमरतेमुळे बॉडी डिहायड्रेट होऊ लागते, ज्याचा त्वचा आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Winter Health)

 

Web Title: Winter Health | winter health 10 weird and biggest problems that happens in winter season

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात साधारण वाढ; जाणून घ्या आजचे दर

Modi Government | मोदी सरकारकडून पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! Pension च्या वाढीवर लवकरच निर्णय

Whatsapp Verification ID | बदलणार आहे का Whatsapp? जर दिला नाही ऑफिशियल आयडी तर ब्लॉक होईल अकाऊंट

 

Related Posts