IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या 18 महिन्यांच्या थकीत DA एरियरवर लवकरच येऊ शकतो निर्णय, यांना मिळेल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम?

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission government set to be pay due da arrears in july know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (central government employees) मोठा दिलासा लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कर्मचार्‍यांच्या 18 महिन्यांचा थकीत महागाई भत्त्याबाबत लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. कारण कॅबिनेटच्या पुढील बैठकीत थकीत महागाई भत्त्याबाबत चर्चा होऊ शकते. (7th Pay Commission)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यासोबतच नवीन वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांना तीन टक्के महागाई भत्ता (dearness allowance) वाढवण्याची भेट दिली जाऊ शकते. जर कर्मचार्‍यांना 18 महिन्याचा डीए एरियर दिला गेला तर किती रुपये दिले जाऊ शकतात ते जाणून घेवूयात…

 

केंद्र सरकारने कर्मचार्‍यांचा डीए 31 टक्के ऑक्टोबर महिन्यात केला होता, ज्याची गणना जुलैपासून होणार आहे. परंतु अजूनपर्यंत थकीत 18 महिन्याच्या डीएचे पेमेंट करण्यात आलेले नाही.

 

या कारणामुळे नॅशनल कौन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशीनरी (JCM) कडून मागणी करण्यात आली आहे की, 7th Pay Commission च्या अंतर्गत 18 महिन्यापासून पेंडिंग डीए एरियरची सुद्धा वन टाइम सेटलमेंट करण्यात यावी.

 

मात्र, यानंतर नॅशनल कौन्सिल ऑफ JCM, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेंनिग (DoPT) आणि अर्थ मंत्रालय (Finance Minister) यांच्यात एरियरवर चर्चा झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

1 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनर्सला फायदा
डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरच्या एका रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे की, देशात एकुण 48 लाख केंद्रीय कर्मचारी आहेत आणि सुमारे 60 लाख पेंशनर्स आहेत.

 

केंद्रीय कर्मचार्‍यांची मागणी आहे की, लवकरात लवकर थकीत डीए एरियरचे पैसे दिले जावेत.
ज्याबाबत सरकारसोबत चर्चा जारी आहे. ज्याबाबत अपेक्षा केली जात आहे की, कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय येऊ शकतो.

 

किती मिळेल थकीत एरियर
नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे शिव गोपाल मिश्रा यांच्यानुसार,
जर डीए एरियरचे पेमेंट केले गेले तर तर लेव्हल-1 च्या कर्मचार्‍यांचा डीए एरियर 11,880 रुपये ते 37,554 रुपयांच्या दरम्यान येईल.

 

तसेच, लेव्हल-13 (7th CPC बेसिक पे-स्केल 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपये)
या लेव्हल-14 (पे-स्केल) साठी कॅलक्युलेशन केले गेल तर एका कर्मचार्‍याच्या हातात डीए एरियरचे 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपयांचे पेमेंट येईल.

 

कुणाला किती DA एरियर
लेव्हल वनच्या केंद्रीय कर्मचारी ज्यांचा किमान न्यूनतम ग्रेड पे 1800 रुपयांपर्यंत सॅलरी आहे,
त्या कर्मचार्‍यांना डीएचे पेमेंट 4320 रुपयांपर्यंत केले जाऊ शकते.
तर 56900 बेसिक सॅलरी असलेल्यांना 13656 रुपये थकीत रक्कम मिळेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याशिवाय केंद्रीय कर्मचार्‍यांचा जुलैपासून डिसेंबर 2020 पर्यंत डिए एरियर 3,240 रुपये किमान सॅलरीवाल्यांना दिले जातील.
यासोबतच बेसिक सॅलरी 56 हजार असलेल्यांना 10,242 रुपये डीए दिला जाईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission decision on 18 months da arrears of central employees may come soon they will get more than rs 2 lakh

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा; पिकांचे नुकसान, विदर्भात वीज काेसळून तिघांचा मृत्यू

Rashifal 2022 | नवीन वर्षात 4 राशीच्या जातकांचे चमकणार नशीब, तुमच्यावर संपत्तीची देवता कुबेर राहतील प्रसन्न; जाणून घ्या

Pune Crime | ‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, कृष्ण प्रकाश माझे मित्र आहेत’ ! पिंपरी पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकाला ‘डायरेक्ट’ पैशांची मागणी

 

Related Posts