IMPIMP

7th Pay Commission | ‘या’ अधिकार्‍यांना दिवाळीपूर्वी लागली लॉटरी, पगारात मिळाली 2030 रुपयांची विशेष ‘वाढ’; जाणून घ्या

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission good news for central govt employees da and dr cpses get 14 percent hike

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीच्या खुशखबरीनंतर केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. मोदी सरकार Central Government Employees ला विशेष वाढ (Special Increment) देत आहे. या वाढीचा अधिकार 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सच्या 6 लेव्हल अधिकार्‍यांना आहे. त्यांच्या पगारात या इंक्रीमेंटमुळे चांगली वाढ (7th Pay Commission) होणार आहे.

हे अधिकारी संरक्षण विभागाच्या (Department of Military Affairs) अंतर्गत येतात. विभागाचे डायरेक्टर टी. जॉन्सन यांच्यानुसार, Level 5A, Level 10A, Level 10B, Level 12A, Level 12B, Level 13B च्या अधिकार्‍यांना स्पेशल इंक्रीमेंट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे त्यांच्या पर्सनल पे (Personal Pay) मध्ये वाढ करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

वेतनवाढीचे प्रमाण
जॉन्सन यांच्यानुसार, असे अधिकारी जे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. त्यांची निवड इंक्रीमेंटसाठी झाली आहे. त्यांना क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने 7व्या वेतनमान अंतर्गत ही स्पेशल इंक्रीमेंट देण्यात आली आहे. हा मुद्दा संरक्षण मंत्रालयाला विचारासाठी पाठवला होता, ज्यास मान्यता (7th Pay Commission) देण्यात आली. याचा परिणाम या Level च्या अधिकार्‍यांच्या सॅलरीत वाढीच्या स्वरूपात होणार आहे.

 

क्रिडा कोटा
ऑल इंडिया अकाऊंट्स अँड ऑडिट कमिटीचे जनरल सेक्रेटरी एच.एस. तिवारी यांनी एका हिंदी न्यूज वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, खेळात भाग घेणार्‍या कर्मचार्‍यांना सरकार नेहमी प्राधान्य देते. त्यांचा प्रत्येक विभागात कोटा असतो. त्यांच्या या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे त्यांना Sports Allowance सुद्धा दिला जातो. सरकारने संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना स्पेशल इंक्रीमेंट देऊन क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे.

किती वाढणार पगार
जॉन्सन यांच्यानुसार, ही वाढ 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे अधिकार्‍यांना इंक्रीमेंटचा एरियर म्हणून सुद्धा चांगली रक्कम मिळेल. (7th Pay Commission) पाहुयात चार्ट :

Level 5A 570 Rs.

लेव्हल 10A 1240 Rs.

(ले.) 10B 1240 Rs.

Level 12A 1690 Rs.

लेव्हल 12B 1690 Rs.

Level 13B 2030 Rs.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :- 7th Pay Commission | seventh pay commission grant of special increment central government servants for participation in sporting events and tournaments of national or international importance

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! पत्नीसोबत झाला वाद, तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Pune Corporation | पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जनतेसोबतच्या वागणुकीचे होणार ‘मुल्यमापन’; सर्व कार्यालयात ‘अभिप्राय फॉर्म’ !

PM Narendra Modi | PM नरेंद्र मोदींनी Facebook, ट्विटरवरील फोटो केला चेंज

 

Related Posts