IMPIMP

7th Pay Commission Updates | खुशखबर ! 32 लाख लोकांच्या अकाऊंटमध्ये 2 लाख रुपये टाकणार सरकार

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission news central gov employees on da dearness allowance detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission Updates । केंद्र सरकार (Central Govt) कडून 31 लाखहून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची एक मोठी भेट (New Year Gift) मिळणार आहे. केंद्र सरकार चालू महिन्यात गेल्या 18 महिने अडकलेल्या महागाई भत्याची रक्कम (7th Pay Commission Updates) देण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना एका वेळेस 2 लाख एवढी रक्कम मिळू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महागाई भत्ता 18 महिन्यापासून पेंडिंग –

1 मार्च 2019 ला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या 31.43 लाख एवढी होती. कोरोना विषाणूमुळे (Covid 19) डीएचा भत्ता पेंडींग आहे. परंतु आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकार ह्या कर्मचाऱ्यांना 18 महिन्याच्या पेंडिंग DA (Dearness Allowance) ला ह्या महिन्यात (7th Pay Commission Updates) क्लिअर करणार आहे. जर 18 महिन्याचा DA भत्ता एका वेळीस मिळाला तर खूप साऱ्या कर्मचाऱ्यांना एका वेळीस 2 लाखांहून अधिक रक्कम भेटेल.

 

 

डीए, डीआर, कंपनसेशन वाढू शकते

सूत्रानुसार असे समोर आले आहे कि, या वेळेस सेंट्रल कॅबिनेट (Central Cabinet) च्या बैठकीत DA आणि DR वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो. याबरोबरच कंपनसेशन हि वाढवण्याच्या तयारीत आहे. या आधीही, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने डीए आणि डीआर 17 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पेन्शनधारकांनाही होईल फायदा

महागाई कमी करण्यासाठी, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक (Pensioners) माजी कर्मचाऱ्यांना DA-DR वर्षातून दोनदा वाढवला जाईल.
जर पुढच्या बैठकीत भत्ता क्लिअर करण्याचा निर्णय झाला
तर केवळ एका कर्मचाऱ्याला 11,880 रुपये पासून ते 37,554 रुपये एवढी रक्कम मिळेल.
अशा प्रकारे लेव्हल-13 कर्मचाऱ्यांना एका वेळी 1,44,200 ते 2,18,200 रुपये मिळू शकतात.

 

Web Title :- 7th Pay Commission Updates | 7th pay commission news da arrears payment january dr hike central govt cabinet

 

हे देखील वाचा :

Share Market | 2022 मध्ये कमावण्यासाठी ‘हे’ 10 शेयर, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

Property Registration-Gunthewari | महापालिका हद्दीतील गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला ‘मुहूर्त’, सोमवार पासून गुंठेवारीची नोंदणी सुरु

Pune Crime | पुण्यातील 29 वर्षीय महिला वकिलावर अत्याचार; चतु:श्रृंगी ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

 

Related Posts