IMPIMP

ACB Trap On PSI And Police Havaldar | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : रेप केस दाखल करण्याची धमकी देत 40 हजाराच्या लाचेची मागणी; पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap On PSI And Police Havaldar | Anti-Corruption Bureau Maharashtra: Demanding a bribe of 40,000, threatening to file a rape case; Police sub-inspector Suraj Shivaji Patil and Police Havaldar Maruti Santram Sakhre arrested

सिंधुदुर्ग :  सरकारसत्ता ऑनलाईन –ACB Trap On PSI And Police Havaldar | तक्रारदाराच्या विरोधात बलात्काराचा (Rape Case) गुन्हा
दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे 40 हजार रूपयांच्या लाचेची मागणी (Demand Of Bribe) करून तडजोडीअंती 30 हजार रूपयोची लाच
घेण्याचे मान्य करून त्यामधील 20 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या (Sindhudurg Police) वैभववाडी पोलिस
स्टेशनमधील (Vaibhavwadi Police Station) पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. (ACB
Trap On PSI And Police Havaldar)

 

पोलिस उपनिरीक्षक सुरज शिवाजी पाटील PSI Suraj Shivaji Patil (31) आणि पोलिस हवालदार मारूती संतराम साखरे Police Maruti Santram Sakhre (36) अशी अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस हवालदाराविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (Sindhudurg ACB Trap) कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वैभववाडी पोलिस स्टेशनमध्ये कुसुर येथील आर्थिक देवाणघेवाणीवरून मारहाणीची तक्रार दाखल होती. चौकशीदरम्यान पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील (PSI Suraj Patil) आणि पोलिस हवालदार मारूती साखरे यांनी तक्रारदाराला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत थेट 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (ACB Trap On PSI And Police Havaldar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तडजोडीअंती 30 हजार रूपयाची लाच घेण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि मारूती साखरे यांनी मान्य केले. दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सरकारी पंचासमक्ष पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि पोलिस हवालदार मारूती सारखे यांनी लाच मागणी केल्यापैकी 20 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Sindhudurg Crime News)

 

अ‍ॅन्टी करप्शन पथकाचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील (Police Inspector Shivaji Patil), पोलिस अंमलदार पप्या रेवणकर, निलेश परब, रविकांत पालकर, जितेंद्र पेडणेकर, अजित खंडे, प्रथमेश पोतनीस, भार्गव पाले, कांचन प्रभू यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :-  ACB Trap On PSI And Police Havaldar | Anti-Corruption Bureau Maharashtra: Demanding a bribe of 40,000, threatening to file a rape case; Police sub-inspector Suraj Shivaji Patil and Police Havaldar Maruti Santram Sakhre arrested

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | ‘त्या’ प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, म्हणाल्या…

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – फोटो पतीला दाखविण्याची, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

MP Sanjay Raut | त्यावरही भाजपच्या पोपटांनी बोलावं, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – राजन लावंड टोळीच्या 5 जणांविरूध्द ‘मोक्का’, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 22 वी MCOCA कारवाई

 

Related Posts