IMPIMP

Shilpa Shetty Viral Kiss Video | भर कार्यक्रमामध्ये शिल्पा शेट्टीनं केलं होतं KISS, ज्यामुळे तिला तब्बल 15 वर्ष न्यायालयानं ठेवलं जखडून; पाहा व्हायरल व्हिडिओ

by nagesh
actress shilpa shetty kissed by richard gereviral video

सरकारसत्ता ऑनलाइन – Shilpa Shetty Viral Kiss Video | मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अनेकदा
वेगवेगळ्या कारणांमुळे प्रेक्षकांच्या चर्चेत येते. मात्र 2007 मध्ये शिल्पाला एका अनोख्या प्रसंगाला (Shilpa Shetty Viral Kiss Video) सामोरं जावं
लागलं होतं. ज्या प्रसंगाबद्दल आज देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चर्चा होतात. तसेच जेव्हा सोशल मीडियावर किसचा (Shilpa Shetty
Viral Kiss Video) मुद्दा चर्चेत येतो, तेव्हा शिल्पा शेट्टी आणि तिच्या त्या विचित्र प्रसंगाचा उल्लेख केला जातो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2007 मध्ये एका कार्यक्रमात हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरे (Richard Gere) आणि शिल्पा शेट्टी दोघेही उपस्थित होते. मात्र यावेळी रिचर्ड गेरे यांनी शिल्पा शेट्टीला कार्यक्रमामध्ये किस (Shilpa Shetty Viral Kiss Video) केलं. त्यामुळे या घटनेनंतर शिल्पाच्या विरोधात तक्रार देखील दाखल झाली होती. शिल्पाला या प्रसंगानंतर तब्बल 15 वर्षानंतर अश्लीलता आणि अभद्रपणाच्या गंभीर आरोपामधून न्यायालयानं मुक्त केलं.

 

 

दरम्यान, 2017 मध्ये शिल्पा (Shilpa Shetty) आणि रिचर्जचं (Richard Gere) हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं मुंबईकडे सुपूर्त केलं. त्यानंतर यावर सुनावणी करण्यात आली. तसेच शिल्पाकडून करण्यात आलेल्या निवेदनामध्ये ती म्हणाली, “रिचर्ड कडून करण्यात आलेल्या या किसला मी विरोध केला नाही. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही, की मी या कटकारस्थान आणि गुन्हाचा एक भाग आहे.”

 

 

Web Title :  actress shilpa shetty kissed by richard gereviral video

 

हे देखील वाचा :

Samantha-Allu Arjun | समंथाच्या घटस्फोटानंतर अल्लू अर्जुननं बदललं तिचं नशीब, तिच्यासाठी अल्लू अर्जुन ठरला लकी..

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळू शकते चांगली बातमी, 18 महिन्याच्या थकीत डीए एरियरवर होणार निर्णय

Omicron | तुम्ही ओमिक्रॉनने संक्रमित आहात किंवा नाही? शरीरात सर्वप्रथम दिसते ‘हे’ एक लक्षण; जाणून घ्या

Lata Mangeshkar | PM मोदींनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी – जगद्गुरु परमहंस आचार्य

 

Related Posts