IMPIMP

Lata Mangeshkar | PM मोदींनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी – जगद्गुरु परमहंस आचार्य

by nagesh
Lata Mangeshkar | hawan performed for the recovery of lata mangeshkar in ayodhya Jagadguru Paramahansa Acharya said PM Narendra Modi should meet Lata Mangeshkar

अयोध्या : वृत्तसंस्था Lata Mangeshkar | मागील काही दिवसांपासून भारतरत्न (Bharat Ratna) गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये (Breach Candy Hospital Mumbai) उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर यांना कोरोना (Corona) आणि न्युमोनियाची लागण (Pneumonia Infection) झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रर्थना केली जात आहे. दरम्यान अयोध्येमध्ये देखील लता मंगेशकर यांच्यासाठी महायज्ञ तपस्वी लावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य (Jagadguru Paramahansa Acharya) यांच्या नेतृत्वाखाली महामृत्युंजय मंत्राचा (Mahamrityunjaya Mantra) जप करण्यात आला. यानंतर प्रतिक्रिया देताना जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी पंतप्रधानांना एक विनंती केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज म्हणाले, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला असल्याचे सांगितले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची भेट घ्यावी अशी विनंती सुद्धा जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी मोदींना केली आहे.

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार,
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
मात्र, तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
त्या लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा, असंही डॉ. समदानी यांनी म्हटले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Lata Mangeshkar | hawan performed for the recovery of lata mangeshkar in ayodhya Jagadguru Paramahansa Acharya said PM Narendra Modi should meet Lata Mangeshkar

 

हे देखील वाचा :

Insurance Policy Problems | विमा संबंधित तक्रार कुठे आणि कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

Padma Awards 2022 | ‘पद्मश्रीसाठी निवड होणे हे लांच्छनास्पद’, ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी यांनी ‘पद्मश्री’ नाकारला

Corruption Perceptions Index (CPI) | भारतात किती आहे भ्रष्टाचार ? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केला पाकिस्तानसह अनेक देशांचा डेटा

 

Related Posts