IMPIMP

Aether Industries Chemical Company-IPO | एथर इंडस्ट्रीज जबरदस्त एन्ट्री ! तेजीच्या रसायनाने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी; जाणून घ्या

by nagesh
Tamilnad mercantile bank ipo opens next week check price band lot size and other details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Aether Industries Chemical Company-IPO | आगामी भविष्याचा विचार करता अनेकजण गुंतवणूकीला (Investment) प्राधान्य देत असतात. त्याचबरोबर अनेक कंपन्या देखील बाजारात आपले वर्चस्व निर्माण करण्यास सज्ज झाले असतात. या पार्श्वभूमीवर विशेष रासायनिक उत्पादक असलेल्या एथर इंडस्ट्रीजने (Aether Industries Chemical Company-IPO) आज 3 जून 2022 रोजी भांडवली बाजारात (Capital Market) दमदार एन्ट्री केली आहे. एथर इंडस्ट्रीजचा शेअर दहा टक्क्यावरून तो वीस टक्क्यापर्यंत वाढला आहे. या वाढत्या रसायनाने पहिल्यांदाच एथर इंडस्ट्रीजच्या आयपीओत शेअर (Share) प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एथर इंडस्ट्रीजने (Aether Industries Chemical Company-IPO) शुक्रवारी समभाग विक्रीतून 627 कोटींचे भांडवल उभा केले आहे. तसेच, दमदार लिस्टींगमुळे गुंतवणूकदारांनाही पहिल्याच दिवशी जादा मिळवण्याची संधी दिली आहे. एथर इंडस्ट्रीजचा शेअर 20.99 टक्के तेजीसह 776.75 रुपयांवर गेला होता. शेअर अप्पर सर्किटमध्ये गेल्याने गुंतवणूकदारांची मजल वर गेली आहे. तसेच, मुंबईच्या शेअर बाजारात (Stock Market) हा शेअर 9.65 टक्के वाढीसह 704 रुपयांवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजारात (National Stock Exchange) एथर इंडस्ट्रीज 20.62 टक्के वाढीसह 774.40 रुपयांवर पोहचले आहे. सध्या ज्या गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर एकूण गुंतवणूक मूल्य 1 लाख 21 हजार रुपये इतके वाढले आहे.

 

दरम्यान, एथर इंडस्ट्रीजचा आयपीओ (Aether Industries Chemical Company-IPO) 24 ते 26 मे 2022 रोजी दरम्यान गुंतवणुकीसाठी (Investment) मुक्त होता.
यासाठी प्रती शेअर 610 ते 642 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता.
आयपीओ 6.26 पटीने सबस्क्राईब झाला होता.
आयपीओ आगोदर कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून 240 कोटींचा निधी उभा केला होता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या 9 महिन्यांसाठी, एथर इंडस्ट्रीजचा महसूल 442.54 कोटी इतका होता.
निव्वळ नफा 82.91 कोटी होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचे कामकाजातील महसूल 49.04 टक्क्यांनी वाढून 449.82 कोटी झाले.
आर्थिक वर्ष 2020 साली 301.81 कोटी, तर त्याचा निव्वळ नफा (Net Profit) आर्थिक वर्ष 2021 साली 77.98 टक्क्यांनी वाढून 71.12 कोटी झाला आहे.
आर्थिक वर्ष 2020 साली कंपनीला 39.96 कोटींचा फायदा झाला होता.

 

Web Title :- Aether Industries Chemical Company-IPO | aether industries share bumper listing today

 

हे देखील वाचा :

Seasonal Diseases | मोसमी आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी दररोज प्या ‘हा’ खास काढा; जाणून घ्या

PMRDA | अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा, बावधन येथील 5 गाळे जमीनदोस्त

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत ‘कही खुशी कही गम’, वित्त विभागाने घेतला मोठा निर्णय

 

Related Posts