IMPIMP

Alia Bhatt Affairs | अफेअर्सच्या बाबतीत रणबीर कपूरला सुद्धा आलियानं टाकलंय मागं, जाणून घ्या तिच्या 5 बॉयफ्रेंन्ड्सची नाव..

by nagesh
Alia Bhatt Affairs | alia-bhatt affairs before ranbir kapoor alia bhatt had five affairs alia bhatt with kavin mittal

सरकारसत्ता ऑनलाइन – सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt Affairs) लग्नाची
जोरदार चर्चा होताना दिसत आहे. लवकरच ते दोघं आपल्या नव्या आयुष्याची लग्नगाठ बांधणार आहे (Alia – Ranbir Wedding). मात्र लग्नाआधी
रणबीरच्या डेटिंगचा चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं, तर यामध्ये आलिया भट्ट सुद्धा त्याच्या पेक्षा कमी नाहीये. तिच्या अफेयर्सच्या चर्चा इंटरनेटवर
तुफान रंगल्या होत्या. जाणून घेऊया तिचं कोणासोबत नाव जोडलं गेलं होतं (Alia Bhatt Affairs).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अली दादरकर (Ali Dadarkar)
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अभिनेत्री आलिया भट्टचं नाव अली दादरकर याच्या सोबत जोडलं गेलं होतं. अली आणि आलिया लहानपणापासून एकदम चांगले मित्र मैत्रिण होते. तसेच ते एका शाळेत एकत्र होते. आलियाचा पहिला चित्रपट ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या वेळी ते दोघं एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते (Alia Bhatt Affairs).

 

 

अरसलान (Arsalaan)
आलिया भट्टनं एका पॉडकास्टमध्ये स्वतः कबूल केलं होतं की, तिचा पहिला प्रियकर अरसलान हा होता. तसेच तो अत्यंत स्वीट आणि हट्टी सुद्धा होता. ती म्हणाली होती की, ‘त्याची अशी इच्छा होती की, मी फक्त कुर्ता आणि जीन्स घालावी. सध्या मी त्याला स्नॅपचॅटवर फॉलो देखील करते. तो नेहमीच फिट राहण्यासाठी जिममध्ये नेहमी जातो.’

 

 

सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra)
आलियानं ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटामध्ये वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ सोबत पुन्हा दिसली. त्याच दरम्यान तिच्या आणि सिद्धार्थच्या अफेरच्या इंटरनेटवर तुफान चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा त्यांना एकाच ठिकाणी एकत्र स्पॉट सुद्धा करण्यात आलं. तसेच त्या दोघांनी एकत्र अनेक फोटोशूट केले आहेत. मात्र काही दिवसानंतर त्यांनी ते दोघं विभक्त झाल्याचं सांगितलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

केविन मित्तल (Kavin Mittal)
सिद्धार्थ मल्होत्रा सोबत विभक्त झाल्यानंतर आलिया हाइक मेसेंजरचे संस्थापक केविन मित्तल सोबत क्लोज झाली. त्यांच्या नात्याबद्दल
अनेक चर्चा रंगल्या होत्या. अरबपती सुनील मित्तल यांचा हा मुलगा असून, आलिया आणि त्याची पहिली भेट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये झाली होती.

 

 

वरुण धवन (Varun Dhawan)
अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
त्या दोघांनी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.
तसेच करण जोहरच्या चॅट शोमध्ये आलियानं सांगितलं होतं की, ते दोघं एकमेकांसोबत हॉटेलमध्ये जाणं सुद्धा पसंत करतात.

 

 

Web Title :  Alia Bhatt Affairs | alia-bhatt affairs before ranbir kapoor alia bhatt had five affairs alia bhatt with kavin mittal

 

हे देखील वाचा :

Maharashtra Temperature | दिलासादायक ! राज्यातील तापमानात किंचित घट होण्याची शक्यता

Toll Hike At Khed-Shivapur Pune | खेड-शिवापूर टोलनाक्यावरील दरात 8 टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या कोणत्या वाहनांना किती भरावा लागेल टोल

Celebrity Love Bite | Love Bite मुळे ‘हे’ प्रसिद्ध सेलिब्रिटी आले होते नेटकऱ्यांच्या चांगलेच चर्चेत, पाहा त्यांच्या Love Bite चे व्हायरल फोटो

 

Related Posts