IMPIMP

Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो, ग्लॅमरस फोटो शेअर करून लपवला बेबी बंप…

by nagesh
Alia Bhatt Baby Bump | alia bhatt share morning selfie on instagram hide baby bump in photos

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Baby Bump) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चाहत्यांच्या चर्चेत येते. नुकतंच तिच्याबद्दलच्या एका बातमीनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडमधील गंगुबाई (Gangubai Kathiawadi) म्हणजेच आलिया भट्टने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती (Alia Bhatt Baby Bump).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने तिच्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता (Alia Bhatt Instagram Photo). त्यामध्ये तिनं ती गरोदर असल्याचा खुलासा केला होता (Alia Bhatt Pregnancy Photo). तिनं दिलेल्या या गोड बातमीमुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच खुश झाले होते.

 

 

नुकतंच अलियानं (Alia Bhatt) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहे. शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती अत्यंत आनंदी दिसत असून (Alia Bhatt Latest Photo), तिच्या चेहऱ्यावरील ग्लोमुळे फोटोची शोभा चांगलीच वाढली आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये तिची सावली दिसत आहे (Alia Bhatt Viral Photo).

 

 

दरम्यान, फोटोमधील तिचा आनंद पाहून नेटकरी तिच्यावर अत्यंत खूश दिसत आहे (Alia Bhatt Pregnancy News).
तिच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला आहे (Alia Bhatt Bold Photo).
तसेच अनेक चाहत्यांनी तिला कमेंट्स मधून अभिनंदन केल आहे. काही चाहत्यांनी तिला भरपूर काळजी घेण्यास सांगितलंय.
तर बऱ्याच नेटकऱ्यांनी फोटो खाली कमेंटमध्ये तिच्या ‘प्रेग्नेंसी ग्लो (Alia Bhatt Pregnancy Glow)’चं कौतुक केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

Web Title :- Alia Bhatt Baby Bump | alia bhatt share morning selfie on instagram hide baby bump in photos

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहनं कॅमेरा समोरचं उघडले शर्टचे बटनं, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर केला कहर…

Ankita Lokhande Superbold Look | फोटोशूटसाठी अंकिता लोखंडेनं घातला अत्यंत डीप नेक ड्रेस, कॅमेरात कैद झाला तिचा बोल्ड लूक…

 

Related Posts