IMPIMP

Ankita Lokhande Superbold Look | फोटोशूटसाठी अंकिता लोखंडेनं घातला अत्यंत डीप नेक ड्रेस, कॅमेरात कैद झाला तिचा बोल्ड लूक…

by nagesh
Ankita Lokhande Superbold Look | ankita lokhande wear deep neck dress for photoshoot her bold look captured in camera

सरकारसत्ता ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande Superbold Look) अवघ्या काही कमी वेळातच बॉलीवूडमध्ये आपली अनोखी छाप पाडली आहे. आपल्या अभिनयाच्या बळावर तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, सौंदऱ्यामध्ये ती इतर अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. अलीकडेच तिच्या एका लूकनं इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे (Ankita Lokhande Superbold Look).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अंकितानं (Ankita Lokhande) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमधील तिचा अंदाज अगदीच हॉट (Ankita Lokhande Hot Photo) आणि ग्लॅमरस (Ankita Lokhande Glamorous Photo) आहे. फोटोतील तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते भाळले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं गडद हिरव्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला आहे. या ड्रेसचा गळा अत्यंत डीप असल्यामुळे तिची क्लिवेज पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे (Ankita Lokhande Cleavage Photo). तिचा हा ड्रेस अत्यंत टाईट असून, ती फोटोमध्ये आपली परफेक्ट फिगर आणि लेग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

 

 

दरम्यान, फोटोतील अंकिताच्या ड्रेसचा गळा अत्यंत डीप असल्यामुळे
अनेकांच्या नजरा गळ्यावर खिळल्या आहेत (Ankita Lokhande Deep Neck Photo).
तसेच आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केलाय.
तिनं केसांचा लाईट मेस्सी बन बांधून चाहत्यांना आकर्षूण घेतलं आहे (Ankita Lokhande Instagram Photo).

 

 

 

Web Title :- Ankita Lokhande Superbold Look | ankita lokhande wear deep neck dress for photoshoot her bold look captured in camera

 

हे देखील वाचा :

Swarajya Sanghatana | छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय जाधव व करण गायकर यांची नियुक्ती

JioFiber Recharge Plan | Jio ची जबरदस्त ऑफर, फ्री कॉलिंगसह मिळेल अनलिमिटेड डेटा, सोबत चालवू शकता TV सुद्धा

Nia Sharma Hot Look | निया शर्माच्या हॉट अंदाजानं चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका..

 

Related Posts