IMPIMP

Bajaj Allianz Life Insurance | बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या महिला मॅनेजरचा कारनामा; पॉलिसी धारकाला 46 लाखांचा गंडा

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाइन बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या (Bajaj Allianz Life Insurance) उल्हासनगर शाखेतील महिला मॅनेजरने (Female Manager) दोन साथीदाराच्या मदतीने बनावट कागदपत्रे (Fake Document) तयार करून पॉलिसी धारक पती पत्नीच्या नावाने असलेल्या जीवन विमा पॉलिसीचे (Bajaj Allianz Life Insurance) 46 लाख 61 हजार 252 रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना (Kalyan Crime) समोर आली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात (Central Police Station) विविध कलमानुसार गुन्हा (FIR) दाखल करत महिला मॅनेजरसह दोघांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिनु पंकज झा Minu Pankaj Jha (वय 32, रा. आसनगाव, शहापुर) असे अटक महिला मॅनेजरचे नाव आहे.
तर विकास रामुप्रसाद गोंड Vikas Ramuprasad Gond (वय 25, रा. पिसवली, कल्याण),
अनुज गुरूनाथ मढवी Anuj Gurunath Madhavi (वय 30, रा. घोडबंदर रोड, ठाणे) असे अटक केलेल्या दोघांचे नावे आहे.

 

आसान बालानी (Aasan Balani) यांचे उल्हासनगरमध्ये हॉटेल असून त्यांनी त्यांची आणि पत्नी पूजा बालानी
(Pooja Balani) अश्या दोघांच्या नावाने बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या
(Bajaj Allianz Life Insurance) उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला
जीवन विमा 2010 मध्ये काढला होता. 2030 मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन
त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी 46 लाख 61 हजार रुपये मिळणार होते.
त्यातच मार्च महिन्यात बजाज अलायंझ कंपनीची एक कर्मचारी आसान बालानी यांच्या घरी आली.
त्यांनी पूजा बालानी यांचा एक फोटो मोबाईलमध्ये काढला. तसेच केवायसी (KYC) अपडेट करीत असल्याचे सांगत ओटीपी (OTP) घेतला.
त्यानंतर आसान बालानी यांना त्या महिला कर्मचाऱ्याने कार्यालयात भेटण्यास बोलावले.
तेव्हा ह्या महिलेने आसान बालानी यांना त्यांच्या विम्यात नुकसान होत असून दुप्पट फायदा हवा असल्यास
जुनी जीवन विमा योजना सरेंडर करण्याची मागणी केली. त्याला आसन यांनी विरोध केला.

 

आसान बालानी यांच्या समंती शिवाय पॉलीसी ब्रेक करून पॉलीसी सिस्टीम मधील त्यांचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी चेंज करून त्यामध्ये आरोपी मॅनेजर मिनू झा हिने स्वतः चा मोबाईल नंबर व ईमेल आयडी समाविष्ट करून त्याव्दारे ओटीपी घेवून आरोपी साथीदार विकास यांचेकडुन आसान यांच्या नावाचे बनावट लाईट बिल, वाहन चालक परवाना, बनावट चेक तयार करून घेवून दोन नवीन पॉलीसी काढल्या. त्यानंतर दोन्ही नवीन पॉलीसी ऑनलाईन व्हिडीओ व्हेरीफिकेशन करीता आसान यांचा मुलगा निरज बलानी (Niraj Balani) याचे ऐवजी दुसरा आरोपी साथीदार अनुज मढवी याला उभे करून आसान व त्यांचा मुलगा निरज यांच्या खोट्या सह्या करून त्यांचे आर्थिक नुकसान केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bajaj Allianz Life Insurance | Achievements of women managers of Bajaj Allianz Life Insurance Company; 46 lakhs to the policy holder

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कारागृहातून बाहेर आला आणि पुन्हा ‘आत’ गेला ! तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत पुन्हा जेरबंद

CM Eknath Shinde On Dasara Melava Viral Video | BKC वरील दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान लोक उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडिओवर CM शिंदेंनी भाष्य टाळले, म्हणाले – ‘ते जाऊ द्या पण…’

Nashik Aurangabad Road Accident | नाशिकमध्ये अपघातानंतर बसला भीषण आग, 13 प्रवाशांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

 

Related Posts