IMPIMP

Beed Crime News | माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

by nagesh
Beed Crime News | beed girl end her life 13 year old girl ends life incident in beed

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन-  बीडमध्ये (Beed Crime News) एक धक्कादायक घटना घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मामाच्या गावाला
राहत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. दिक्षा बाबासाहेब शेलार (Diksha Babasaheb Shelar) असे
आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तिने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोटदेखील (Suicide note) लिहिली आहे. (Beed Crime
News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये?

मला आयपीएस व्हायच होतं झाले नाही. माझं सगळ संपल माझ्या ताईला कारखेलला घेऊन जा मी चालले… असे दिक्षाने आत्महत्या करण्याच्या अगोदर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Beed Crime News)

 

आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक (Karkhel Budruk) येथील दिक्षा बाबासाहेब शेलार ही बीडसांगवी येथील ससे वस्तीवरील आजोळी दुसरीत असल्यापासून आजोबा, मामाकडे राहत होती. मृत दीक्षाचे आई, वडील उसतोड कामगार असल्याने तिचे मामा तिचा सांभाळ करत होते. घटनेच्या दिवशी घरातील सर्वजण शेतात काम करत होते. यादरम्यान घरी कोणी नसताना दिक्षाने 6 वाजेच्या सुमारास ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात (Ashti Police Station) आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

 

 

Web Title :-  Beed Crime News | beed girl end her life 13 year old girl ends life incident in beed

 

हे देखील वाचा :

IPS Mokshada Patil | लुटण्यासाठी सायबर भामट्यांचा नवा फंडा ! महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने बानावट ट्विटर अकाऊंट, देशातील अनेक IPS अधिकाऱ्यांना गंडा

CM Eknath Shinde On Pune BJP MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

NCP Ajit Pawar On Pune BJP MP Girish Bapat | पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रद्धांजली

SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : अमेरिका आणि चीनच्या पलीकडे जात भारताने आपला स्वतंत्र मार्ग निवडावा; चीनविषयक धोरणात्मक संवाद परिषदेत तज्ज्ञांचा सुर

 

Related Posts