IMPIMP

Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसानं बिकिनी घालून ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर लागली आग..

by nagesh
Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo | bhojpuri actress monalisa share bold photos in two piece

सरकारसत्ता ऑनलाइन – भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo) दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या झोतात आहे. सोशल मीडियावर मोनालिसा प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. दररोज ती कोणती न कोणती पोस्ट शेअर करून प्रेक्षकांच्या चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट (Monalisa Hot Photos) आणि बोल्ड फोटो (Monalisa Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मोनालिसानं (Bhojpuri Actress Monalisa) हे फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाची प्रिंटेड बिकिनी (Monalisa Bikini Photos) परिधान केली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केसांची लूज पोनी घातली आहे. फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या बाजूला बसली आहे (Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo).

 

 

 

मोनालिसाचा हा व्हिडिओ (Monalisa Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोतील तिच्या अदावर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत. फोटोमध्ये (Monalisa Superbold pics) तिचे हावभाव अगदीच घायाळ करणारे आहेत. फोटोमधील (Bhojpuri Actress Monalisa Bold Photo) तिच्या मादक अंदाजावर नेटकरी चांगलेच भाळले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, मोनालिसाच्या या फोटोला (Bhojpuri Actress Monalisa Instagram Photos) जवळपास 67.6 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तर चाहत्यांनी फोटोवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. इंस्टाग्रामवर तिचे 5 मिलिनियमहून अधिक फॉलॉवर्स असून, ती सतत रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते.

 

 

Web Title :- Bhojpuri Actress Monalisa Bikini Photo | bhojpuri actress monalisa share bold photos in two piece

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | “…तर मग द्याना केंद्राच्या हातात सरकार, तुम्ही काय वसुलीला बसला आहात का?”- देवेंद्र फडणवीस आक्रमक!

ICAR Recruitment | ICAR भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये 462 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

Ajit Pawar | प्रांत अधिकारी 2% कमिशन घेतात, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी कपाळाला लावला हात अन्…

 

Related Posts