IMPIMP

Bikini Girl Archana Gautam | हस्तिनापुरवर नाही चालली ‘बिकिनी गर्ल’ची जादू, कॉंग्रेसच्या अर्चनाला मिळाले इतके Vote

by nagesh
Bikini Girl Archana Gautam | up congress candidate bikini girl archana gautam got only 1519 vote from hastinapur seat

सरकारसत्ता ऑनलाइन – उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत कॉंग्रेसनं महिलावर जास्त भर दिला होता. तर त्यातच कॉंग्रेसमधून (Congress) अभिनेत्री अर्चना गौतम (Bikini Girl Archana Gautam ) उभी राहिली होती. मात्र या निवडणूकीत तिला निराशा हाती आली. ती निवडणूक हारली.

बिकिनी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हस्तिनापुरमधून निवडणूकीच्या (Hastinapur Election) मैदानात उतरली होती. तिला या निवडणूकीमध्ये 1519 इतके मत मिळाले. तिची जादू मतदारांमध्ये चालली नाही. या निवडणूकीमध्ये तिला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

या निवडणूकीमध्ये अर्चना तिसऱ्या क्रमांकावर असून, हस्तिनापूर (Assembly Election Result) विधानसभेच सीट भारतीय जनता पार्टीच्या (BJP) दिनेश खटीकनं पटकवलं. दुसऱ्या नंबरवर समाजवादी पार्टीचे योगेश वर्मा होते. भाजपच्या दिनेश खटीकला एकूण 1 लाख 7 हजार 87 वोट मिळाले आहे. तर योगेश वर्माला एकूण 1 लाख 275 वोट आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दरम्यान, अभिनेत्री अर्चना गौतमनं 2015 मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याबराेबर तिनं अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा काम केलं आहे. अर्चना ‘ग्रेट ग्रॅड मस्ती’, ‘हसीना पारकर’, ‘बारात कंपनी’ आणि ‘जंक्शन वाराणसी’ या चित्रपटांमध्ये दिसली.

 

Web Title :- Bikini Girl Archana Gautam | up congress candidate bikini girl archana gautam got only 1519 vote from hastinapur seat

 

हे देखील वाचा :

Nagpur Crime | नागपुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलेले अर्भक नर्सिंग होममधील ?

Vaani Kapoor Sizzling Look | फक्त शर्ट घालून वाणी कपूरनं केला फोटो शेअर, फोटोमधील सिझलिंग लूकनं चाहत्यांना केलं घायाळ

Katrina Kaif Glamorous Look | समुद्र किनारी कतरिनाचा दिसला ग्लॅमरस अंदाज, लग्नानंतर झाली अधिकच बोल्ड; पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts