IMPIMP

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल! केवळ 107 रुपयात भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणखी अनेक सुविधा

by nagesh
BSNL Recharge Plan | bsnl recharge plan 107 prepaid plan validity with calling and data

नवी दिल्ली : वृत्तसंस्था BSNL Recharge Plan | स्वस्त रिचार्जच्या नावावर टेलिकॉम कंपन्यांकडे प्लानची एक मोठी यादी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL, Jio, Airtel, Vodafone, Idea मध्ये जोरदार स्पर्धा वाढत चालली आहे. सर्व टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपआपल्या पद्धतीने आकर्षीत करत आहेत. (BSNL Recharge Plan)

 

या दरम्यान सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक असा रिचार्ज प्लान लाँच केला आहे. ज्यामध्ये यूजर्सला अनेक सुविधा मिळत आहेत. कंपनीने या रिचार्ज प्लानचे नाव BSNL 107 Prepaid Plan दिले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हा प्लान इतर रिचार्ज प्लानच्या तुलनेत वेगळा आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, SMS, सुविधा मिळत आहे. यामध्ये मुंबई आणि दिल्ली MTNL network वर तुम्ही unlimited voice calling करू शकता. (BSNL Recharge Plan)

 

जाणून घ्या प्लानचे फायदे

बीएसएनएलच्या या प्लानची व्हॅलिडीटी 24 दिवसांची आहे

एका दिवसात बोलण्यासाठी 250 मिनिट मिळतात

हा प्लान संपल्यानंतर तो बेस प्लान टेरिफ (base plan tariff) प्लानच्या आधारावर रिचार्ज होईल

रोज 1 जीबी डेटा मिळतो, एकुण डेटा 24 जीबी मिळेल

एमटीएनएल दिल्ली आणि मुंबईसाठी दररोज 100 एसएमएस पाठवू शकता

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून रिचार्ज करू शकता

यात मिळणार्‍या सुविधा खुप वेगळ्या आहेत

 

197 रुपयांचा रिचार्ज प्लान
अशाप्रकारे 197 रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. यामध्ये दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल कॉलिंगसुद्धा मिळते. सोबतच या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तो संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होता. यामध्ये 100 एसएमएस दररोज मिळतात.

 

Web Title :- BSNL Recharge Plan | bsnl recharge plan 107 prepaid plan validity with calling and data

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

 

Related Posts