IMPIMP

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांची अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया, म्हणाले- “अजित पवार काय करतील याचा नेम नाही…”

by nagesh
Chandrashekhar Bawankule | ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune print news

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन  – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. आज सातारा (Satara) येते पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘अजित पवार (Ajit Pawar) काय करतील याचा कोणालाच नेम नाही. ते काय सांगितलं आणि काय बोलतील हे फक्त अजित पवारांनाच माहित असते.’

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार नाराज असल्यास राज्यातील सत्तेची समीकरणे बदलतील का, असा प्रश्न विचारला असता बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘अजित पवार नेमकं काय करतील? हे ना तुम्हाला कळेल…
ना आम्हाला कळेल… ते केव्हा बाहेर येतील आणि काय बोलतील, हे कुणीच सांगू शकत नाही.
ते काय सांगतील आणि काय करतील, हेही केवळ अजित पवारांनाच माहीत असते. ते भारतीय जनता पार्टीला (BJP) कसे माहीत असेल,
ते सर्व अजित पवारांनाच माहीत.’

 

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु होती.
शिर्डी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) शिबिरात अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी असताना
सुद्धा उपस्थित राहिले होते, पण अजित पवार तेथे नसल्याने चर्चेला अधिकच उधाण आले होते.
आज अजित पवार प्रसारमाध्यांसमोर येऊन ते नाराज नसून ते फक्त खासगी परदेशी दौऱ्यासाठी गेले होते, असे सांगून चर्चेला शांत करण्याचा प्रयत्न केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule on ajit pawar upset and political crisis in maharashtra

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : संजय राठोडसंदर्भात प्रश्न विचारताच चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्या, म्हणाल्या- ‘तुम्ही सुपारी… ‘

Sanjay Raut | ‘शिवसेना आगामी काळात मोठा लढा उभा करेल’ – संजय राऊत

Nitesh Rane | हातात भगवा घेतला म्हणून कोणी हिंदुत्ववादी होत नाही – नितेश राणे

 

Related Posts