IMPIMP

Constipation | या फूड्सने पोटात वाढतील गुड बॅक्टेरिया, ताबडतोब गायब होईल बद्धकोष्ठतेची समस्या

by nagesh
Constipation | good bacteria probiotic foods to cure constipation problem solution curd olive

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Constipation | आपण जे काही खातो त्याचा शरीराच्या सर्व भागांवर परिणाम होतो, पण महत्त्वाचे काम पोटाच्या आतच होते, जर आपण शरीराचा हा भाग निरोगी ठेवला नाही तर बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा तुमची पचनक्रिया व्यवस्थित नसते तेव्हा लठ्ठपणा, जुलाब आणि उलट्यादेखील होऊ शकतात, त्यामुळे पोटात अधिकाधिक चांगले बॅक्टेरिया असणे आवश्यक आहे जेणेकरून बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागणार नाही. यासाठी काय करावे ते जाणून घेऊया (Foods For Constipation).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी काय करावे

प्रोबायोटिक्स फूड खा
प्रोबायोटिक्स फूडच्या मदतीने चांगले बॅक्टेरिया पोटात येतात, त्यांची पचनसंस्थेला खूप गरज असते. जर तुम्ही दही, ऑलिव्ह, ताक यांसारख्या गोष्टींचे सेवन केले तर पचन चांगले होईलच, शिवाय अनहेल्दी पदार्थांचा वाईट परिणामही कमी होईल. यामुळेच अनेक लोक जेवल्यानंतर दही खातात. (Constipation)

 

फायबर रिच डाएट घ्या
जेव्हा जेव्हा पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवतात, तेव्हा डॉक्टर अधिकाधिक फायबर रिच डाएट घेण्याचा सल्ला देतात, हे एक पोषक तत्त्व आहे जे पचन सुधारते. म्हणूनच नियमितपणे हाय फायबर रिच डाएट घ्या.

योग्य प्रमाणात पाणी प्या
पचनक्रिया चांगली ठेवायची असेल, तर शरीरात पाण्याची कमतरता भासू नये हे खूप महत्त्वाचे आहे. बहुतेक आरोग्य तज्ज्ञ शिफारस करतात की निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्यावे.

 

या फूड्सपासून राहा दूर
जे लोक ऑयली किंवा हाय फॅट फूड खातात त्यांच्या पोटात अनेकदा समस्या उद्भवतात, हे टाळण्यासाठी तुम्ही पुरी, रेड मीट, बटाटा चिप्स, समोसे आणि फ्रेंच फ्राईज यांसारख्या गोष्टींपासून शक्यतो दूर राहा, कारण त्याचे डायजेशन कठीण असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Constipation | good bacteria probiotic foods to cure constipation problem solution curd olive

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ब्रेड परत करण्यासाठी गेलेल्या मुलास बेदम मारहाण, समर्थ पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा

High BP | आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे ‘हाय ब्लड प्रेशर’; बचावासाठी सेवन करा ही ३ फळे

Benefits of Onion | ‘या’ जबरदस्त उपायाने केसांना मिळेल नवजीवन, होतील दाट आणि लांबसडक

 

Related Posts