IMPIMP

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 14,372 नवीन रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | 5455 new patients of Corona in last 24 hours find out other statistics

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात कोरोनाचा रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) चढ-उतार पहायला मिळत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना मृतांची संख्या वाढत आहे. काल राज्यात 39 रुग्णांचा मृत्यू झाला होता तर आज हाच आकडा 94 इतका झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) 14 हजार 372 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यात आज 30 हजार 093 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 73 लाख 97 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.63 टक्के झाले आहे. राज्यात आज 94 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 42 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.84 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 47 लाख 82 हजार 391 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 77 लाख 35 हजार 481 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 01 लाख 91 हजार 524 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 10 लाख 69 हजार 596 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2731 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Diagnosis of 14,372 new corona patients in the last 24 hours in the state; Learn other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Station Platform Ticket | पुणेकरांना दिलासा ! प्लॅटफॉर्म तिकीट दर पुन्हा 50 रूपयांवरून 10 रूपये

Ajit Pawar | ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधून सापडणार नाही’, अजीत पवारांची टीका

Maharashtra Temperature | राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका ! जळगावात तापमान 7 अंशावर, पुण्यात पारा घसरला

 

Related Posts