IMPIMP

Deepika Padukone On Physical Relationship | माझ्यासाठी सेक्स म्हणजे…; अखेर पहिल्यांदा दीपिका इतकं स्पष्ट बोलली..!

by nagesh
Deepika Padukone On Physical Relationship 

सरकारसत्ता ऑनलाइन – प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone On Physical Relationship) सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळं चर्चेत असते. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिनं अवघ्या काही अवधीतच यशाचं शिखर गाठलं. तिच्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं (Deepika Padukone On Physical Relationship) आहे. तसेच ती फॅशनच्या बाबतीत अनेक मुलींची रोल मॉडेल आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोशल मीडियावर तिच्या आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नात्याबद्दलच्या अनेक बातम्यांनी धुमाकूळ घातला होता. 2007 मध्ये त्यांचा नात्याला सुरूवात झाली होती. मात्र अचानक काही कारणास्तव ते दोघं विभक्त झाले. या घटनेनंतर तिला नॉर्मल होण्यास बराच वेळं लागला. अखेर रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) रुपात तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची कळी उमलून आली. (Deepika Padukone On Physical Relationship)

 

 

मात्र, काही दिवसांपूर्वी तिचा (Deepika Padukone) ‘गहराइया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून तिनं साकारलेल्या पात्राने प्रेक्षकांच मन जिंकून घेतलं. त्यातच सोशल मीडियावर तिची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल झाली (Deepika Padukone Viral News). त्या मुलाखतीमध्ये ती प्रेम आणि शारीरिक संबंधाबद्दल बोलली. दीपिका म्हणाली की, “माझ्यासाठी सेक्स म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाहीये. कारण यामध्ये भावनाही एकवटलेल्या असतात. कोणत्याही नात्यात असताना मी केव्हाच कोणाचा विश्वासघात केला नाही. आणि जर मी कोणाची फसवणूक करत फिरतीये, तर रिलेशनशिपचा अर्थच काय? मग एकटं राहण उत्तम नाही का ? माझ्यामते मी भूतकाळात खूप दुखावली गेली असेल, म्हणून असा विचार करते. सगळेच असा विचार करेल असं नाही.’

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, अनेकदा दीपिकाला (Deepika Padukone – Ranbir Kapoor Breakup) अनेकांनी रणबीर फसवत असल्याची पूर्वकल्पनाही दिली होती. मात्र तिनं तरीही नात्याला आणि त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर ती अयशस्वी ठरली.

 

 

web title : Deepika Padukone On Physical Relationship 

 

हे देखील वाचा :

PM Kisan योजनेसाठी घर बसल्या करता येणार eKYC; जाणून घ्या प्रक्रिया

IPL Record | पंजाब आणि बंगळुरूच्या सामन्यात रचला गेला विचित्र विक्रम; इतिहासातही झाला नव्हता असा विक्रम

Dr. Rajendra Singh In Pune | … तोपर्यंत नदी पुनरुज्जीवन यशस्वी होऊ शकणार नाही – डॉ. राजेंद्र सिंह

 

Related Posts