IMPIMP

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

by nagesh
Dia Mirza Traditional Look | dia mirza beautiful gorgeous looks in peach color saree see her latest photos

सरकारसत्ता ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza Traditional Look) आपल्या अभिनयानं एकेकाळी बॉलीवूड हादरून सोडलं होतं. तिच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. तसेच सोशल मीडियावर ती सतत सक्रिय पाहायला मिळते. नुकतंच तिच्या काही लेटेस्ट फोटोशूटने (Dia Mirza Latest Photo) इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Dia Mirza Traditional Look).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दियानं (Dia Mirza) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये दिया अत्यंत सुंदर दिसत असून (Dia Mirza Viral Photo), लोकांची नजर तिच्या सौंदर्यावर खिळली आहे. फोटोमधील तिचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे (Dia Mirza Superbold Look).

 

दियानं शेअर केलेले हे फोटो पारंपारिक लुकमधील असून फोटोमध्ये तिनं पीच कलरची साडी नेसली आहे (Dia Mirza Traditional Look). आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं ग्लॉसी मेकअप केला आहे (Dia Mirza In Saree ). तसेच केसांचा लूज बन बांधला आहे. तिनं साडीवर मॅचिंग असे दागिने घालून आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे (Dia Mirza Saree Photos).

 

दरम्यान, दियाच्या (Dia Mirza Instagram Photo) या फोटोवर चाहते चांगलेच मोहून गेले आहेत.
तसेच या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून,
फोटोवर अद्याप 17.6 हजारंहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव केला आहे (Dia Mirza Viral Look).

 

Web Title :- Dia Mirza Traditional Look | dia mirza beautiful gorgeous looks in peach color saree see her latest photos

 

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्या बंदीची जोरदार अंमलबजावणी ! पहिल्याच दिवशी PMC ने 14 व्यावसायीकांवर कारवाई करत 391 KG प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त प्रीमियम देणारे राज्य बनले यूपी, महाराष्ट्र आणि बंगाल मागे नाही

BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त Plan! महिन्याभर रोज मिळेल 2GB डेटा; Jio-Airtel यूजर Shock मध्ये

 

Related Posts