IMPIMP

Freida Pinto | स्लमडाॅग मिलेनियर फेम फ्रीडा पिंटोला पुत्र रत्न, शेअर केला फोटो

by nagesh
Freida Pinto | slumdog millionaire fame freida pinto became a mother shared photos of her son

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Freida Pinto | ‘स्लमडाॅग मिलेनियर’ (Slumdog Millionaire) या हाॅलिवूड चित्रपटाने लोकांना प्रचंड भुरळ घातली आहे. हा चित्रपट 2008 साली प्रदर्शित झाला होता. मात्र अजूनही हा चित्रपट तितकाच चर्चेत असतो. या चित्रपटात मुख्य भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री फ्रीडा पिंटो (Freida Pinto) हिला पुत्र रत्न (Son) प्राप्त झाला असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

फ्रीडा पिंटो (Freida Pinto) हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये दोन फोटो आहेत. त्यातील एक फ्रीडाचा पती त्यांच्या मुलासोबत तर दुसरा फ्रीडा आणि तिचा मुलगा, अशे हे फोटो आहे. मात्र यामध्ये फ्रीडाने तिच्या मुलाचा चेहरा स्टीकरने (Sticker) झाकला आहे.

 

 

आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिल्यानंतर फ्रीडाला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या जात आहेत. हा फोटो फ्रीडाने तिचा पती काॅरी ट्रानच्या (Cory Tran) वाढदिवसानिमीत्त (Birthday) शेअर केला आहे. यामध्ये काॅरी त्याच्या मुलाला पोटवर घेऊन झोपला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये फ्रीडाने तिच्या मुलाचं नाव देखील जाहीर केलं आहे.
फ्रीडा आणि काॅरीने त्यांच्या मुलाचं नाव रुमी-रे (Rumi-Ray) असं ठेवलं आहे.
फ्रीडा ही भारतीय असली तरी ती हाॅलिवूडमध्ये दिसली जाते.
तसेच तिच्या ‘स्लमडाॅग मिलेनियर’ या चित्रपटाने तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.

 

Web Title :- Freida Pinto | slumdog millionaire fame freida pinto became a mother shared photos of her son

 

हे देखील वाचा :

Google Latest Security Update | गुगलचं नवीन अपडेट, ‘या’ स्टेप्सने करा आपले Google अकाऊंट आणखी सुरक्षित

Sameer Wankhede | वानखेडे कुटुंबाचंही फोटोतून प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आईसाठी मुस्लिम पद्धतीने लग्न, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचं पालन करतो’

Narendra Patil | ‘ठाकरे सरकारच्या गंभीर चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले’ – नरेंद्र पाटील

 

Related Posts