IMPIMP

Gold Price Today | खुशखबर ! नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरही सोन्याच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या

by nagesh
Gold Price Today | gold price rise today 7th june 2022 silver fall due to profit booking marathi news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | मागील दोन आठवड्यापासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण होताना दिसत आहे. सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतो. मात्र काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत घट होत आहे. आज (गुरुवारी) विशेष म्हणजे नवरात्रीच्या शुभमुहुर्तावरही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 45,680 रुपये पर्यत पोहचला आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत (Silver Price) 61,000 रुपये पर्यंत ट्रेड करते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात दैनंदिन घट पाहाता ग्राहकाला सोनं खरेदी करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर अनेक ग्राहक सोन्यात गुंतवणुक करीत असतात. त्यामुळे ही एक योग्य वेळ आहे. तर, सामान्य सोन्याचा भाव आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये (Gold Price Today) कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 44,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,680 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,680 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,680 रुपये

आजचा चांदीचा दर (Silver Price) – 61,000 रुपये

 

Web Title :- Gold Price Today | gold rate price today on 7 october 2021 forecast outlook silver price rate today in india

 

हे देखील वाचा :

Corporator Archana Tushar Patil | आता सुरु होणार पुणे महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार ! नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

Indian Railways | खूशखबर ! मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’; तब्बल ‘एवढ्या’ दिवसांचा दिवाळी बोनस मिळणार

 

Related Posts