IMPIMP

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver price this week 9 to 13 may 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहेत. मागील एक महिन्यापासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आज (बुधवारी) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीतही घट झाल्याचं पाहायला मिळालं. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold) 46,980 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver) 64,700 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

गतवर्षीच्या तुलनेत सोन्याचा भाव यंदा कमी आहे. त्यामुळे बाजारात यंदा दिवाळीच्या सनादरम्यान सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान आजही सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना एक सुवर्णसंधी आहे. मागील ट्रेडमध्ये मौल्यवान धातूची किंमत 47,030 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. त्यामध्ये घसरण होऊन 46,980 रुपये पर्यंत ट्रे़ड करत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. (Gold Silver Price Today)

 

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,270 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,510 रुपये

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मुंबई –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 46,980 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,700 रुपये

 

Web Title: Gold Silver Price Today | gold rate price today on 10 november 2021

 

हे देखील वाचा :

Pune Corporation Elections | मतदारयादी दुरूस्तीची जनजागृती करण्यासाठी पुणे महापालिकेने घेतली सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची बैठक

Mumbai Crime | धक्कादायक ! रेल्वेत महिलांच्या डब्यात नराधमाचे चक्क ‘हस्तमैथुन’ अन् ‘अश्लिल’ चाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे यांच्यासह चौघांना अटक

 

Related Posts