IMPIMP

Gold Silver Price Today | गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
 Gold-Silver Rate Today | gudi padwa 2023 gold silver rate today in pune wednesday 22 march 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत चढ उतार दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात बदल होत असतानाच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज (बुधवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 62,500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत स्थिरता दिसत होती. सध्या सोन्याचा दर कमी झाला आहे. तर चांदीचा भाव मात्र वधारला आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही (Retail Market) सोन्याचे दर बदलले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव (24 कॅरेट) –

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,150 रुपये

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,054 रुपये

दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,054 रुपये

नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,150 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price update 13 july 2022 pune mumbai delhi and nagpur

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rain Update | राज्यात ‘धो-धो’ ! मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Maharashtra Political Crisis | ‘सर्वोच्च न्यायालयाने कोणालाही दिलासा दिलेला नाही, संभ्रम निर्माण केला जातोय’ – शिवसेना खासदार संजय राऊत

Pune PMC News | पुणे महापालिकेलाही ‘महागाई’ची झळ ! महावितरणची वीजदरात तर जलसंपदाची पाणीपट्टी दरात वाढ; महापालिकेला 130 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा !

 

Related Posts