IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 8 december 2021

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण (Gold Silver Price Today) होताना दिसत आहे. त्यामुळे सणात आणि सध्या असणाऱ्या लग्नसराईत सोन्याचा दर कमी आहे. आज (बुधवारी) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,820 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) सध्या 61,900 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सध्या योग्य संधी उपलब्ध झाली आहे. आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घट तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या कालावधीत सोनं स्वस्त झालं आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात (MCX) वर सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या वर होता. यंदा तोच भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. (Gold Silver Price Today)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49,320 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,820 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,820 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,820 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 47,820 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,900 रुपये (प्रति किलो).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 8 december 2021

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | ‘…तुमच्याविरोधात कारवाई का करु नये?’ उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Rakesh Jhunjhunwala | चांगली कमाई करून देऊ शकतो राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोतील रू. 250 चा ‘हा’ स्टॉक!

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1087 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts