IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price | gold rate high on december end 56 thousand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | लग्नसराईत सोन्याचे भाव काही प्रमाणात घसरले होते. त्यानंतर सातत्याने सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) बदल झाल्याचं पाहायला मिळाले. आजही भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 24 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार आज सोने आणि चांदीचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,650 रुपये झाला आहे. गुरुवारीही सराफा बाजारात सोन्याचा भाव 47,650 रुपयांवर बंद झाला होता.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,070 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,990 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,070 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,070 रुपये

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in pune mumbai nashik nagpur maharashtra india today on 24 june 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो Alert

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं केलं मान्य, जाहीर केली ही भूमिका

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

 

Related Posts