IMPIMP

Hardik Pandya | ‘हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची ‘कंगना रणौत…’; वादावर चाहते भडकले

by nagesh
Hardik Pandya | hardik pandya kangana ranaut cricket says fans after his new controversy news in marathi

सरकारसत्ता ऑनलाइन टीम : Hardik Pandya | टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मंगळवारी सकाळी दुबईहून भारतात परतत असताना मुंबई विमानतळावर मुंबईच्या सीमाशुल्क विभागाने (Customs Department) त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली. हार्दिक पांड्या या घड्याळांची बिले देऊ न शकल्याने त्याच्यावर हि कारवाई करण्यात आली होती. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) चाहते त्याच्यावर चांगलेच भडकले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

https://twitter.com/Umar25635707/status/1460522112448299009

 

हार्दिक पांड्यावरील कारवाईमुळे अनेक चाहते हार्दिक पांड्याची तुलना कंगना रणौतशी (Kangana Ranaut) करत आहेत. कारण कंगना कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादात असते आणि भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याही या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. मग ते कॉफी विथ करणमधील (Coffee with Karan) वक्तव्य असो किंवा नुकतीच कस्टम विभागाने केलेली कारवाई असो. हार्दिक पांड्या आणि वाद हे आता समीकरणच बनले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

https://twitter.com/SinghReetam/status/1460535951499808770

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सध्या अनेक चाहते पांड्यावर भडकलेले आहेत आणि ते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. हा खेळाडू काय फक्त पैशांसाठीच क्रिकेट खेळतो? हा काय वर्ल्डकपमध्ये सुट्ट्यांसाठी गेला होता का? पांड्या टाइमपास आणि मॉडेलिंगसाठी क्रिकेट खेळत आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

 

Web Title :- Hardik Pandya | hardik pandya kangana ranaut cricket says fans after his new controversy news in marathi

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | शरद पवारांकडून नवाब मलिक यांची पाठराखण; म्हणाले…

Parineeti Chopra | पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये परिणीती चोप्राने शेअर केला फोटो, म्हणाली…

RBI ची नवीन योजना, जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही बँक आणि दुसर्‍या संस्थांविरूद्ध नोंदवू शकता तक्रार?

 

Related Posts