IMPIMP

Parineeti Chopra | पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये परिणीती चोप्राने शेअर केला फोटो, म्हणाली…

by nagesh
parineeti chopra recalls maldives vacation shares photo in yellow monokini

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Parineeti Chopra | अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवर पिवळ्या मोनोकनीमध्ये (Yellow Monokani) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परिणीती सध्या नेपालमध्ये (Nepal) तिच्या ऊंचाई (Unchai) चित्रपटाची शूटिंग करत आहे. यादरम्यान तिला तिने मालदिवजमध्ये (Maldives) व्यतीत केलेल्या आनंदी क्षणांची आठवण झाली. त्यामुळे मालदीवमध्ये काढलेल्या पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमधला फोटो परिणीतीने शेअर केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

https://www.instagram.com/p/CUPnslpFiZ1/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/CUNHIG1jYge/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

गेल्या महिन्यात आपल्या परिवारासोबत परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मालदिवजमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. त्यानंतर ती आपल्या कामावर परतली असून मालदीवची आठवण येत असल्याने तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘देवा, मी समुद्राला खूप मिस करत’ (God I miss Ocean) असल्याचे कॅप्शन तिने दिलं आहे. यापूर्वी देखील मालदीवजमध्ये असताना परिणीतीने पिवळ्या रंगाच्या मोनोकनी मध्ये फोटो शेअर केला होता. तो फोटो देखील तुफान व्हायरल झाला होता. अशातच आता परिणीतीचा नवीन फोटो देखील चाहत्यांना आवडला असून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

 

Web Title: parineeti chopra recalls maldives vacation shares photo in yellow monokini

 

हे देखील वाचा :

RBI ची नवीन योजना, जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही बँक आणि दुसर्‍या संस्थांविरूद्ध नोंदवू शकता तक्रार?

Nagpur Crime | प्रियकराच्या नादात विवाहीतेनं स्वतःच्या हाताने भरल्या संसाराचा केला ‘सत्यानाश’, तरूणासाठी पतीला दिला ‘दगा’ अन्…

South Superstar Vijay | साऊथ सुपरस्टार विजयला बॉम्बनं घर उडवण्याची धमकी

 

Related Posts