IMPIMP

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 4th june 2022 saturday know today know new fuel prices according to iocl maharashtra news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | काही दिवसापूर्वी केंद्रीताल मोदी सरकारने (Modi Government) इंधनावरील कर कपात केली. त्यानंतर देशात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सामान्य नागरीकांना एक दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. असं असलं तरी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल झालेला नाही. आज 4 जून 2022 रोजी भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. याबाबत जाणून घ्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, काल (शुक्रवारी) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसून आली. डब्लूटीआय क्रूड ऑईलचा (WTI Crude Oil) दर 116.69 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. त्यामुळे बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने बदल होताना दिसत आहे. मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून ते दर सध्या ‘जैसे थे’ आहेत. (Petrol-Diesel Price Today)

 

काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव?

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 4th june 2022 saturday know today know new fuel prices according to iocl maharashtra news

 

हे देखील वाचा :

Ramdas Athavale | ‘…तर संभाजीराजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते’ – रामदास आठवले

Pune PMC News | महापालिकेच्या जागा वाटप नियमावलीत ‘मोठा’ बदल ! संयुक्त प्रकल्पाच्या नावाखाली 1500 चौ. फुटांपर्यंतच्या वास्तु वाटपांच्या खैरातीला लावला ‘ब्रेक’

Ajit Pawar | ‘रात्री कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार’ – अजित पवार

 

Related Posts