IMPIMP

HSC Exam Paper Leak Case | आणखी एक पेपरफुटी प्रकरण उघड ! बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फोडणार्‍या शिक्षकाला अटक

by nagesh
HSC Paper Leak Case | After TET Mhada Army paper leak case chemistry paper of class xii leaked in mumbai vile parle police arrested private class teacher

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन HSC Exam Paper Leak Case | टीईटी (TET Exam Scam), म्हाडा (Mhada Paper Leak Case), आर्मी
(Army Paper Leak Case Pune) अशा परीक्षांचे पेपरफुटी प्रकरण गाजत असतानाच आता बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर (Chemistry Exam Paper)
फुटला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी (Vile Parle Police) कारवाई करुन एका खासगी क्लास चालविणार्‍या शिक्षकाला अटक केली आहे. (HSC Exam Paper Leak Case)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

मुकेश सिंह यादव (Mukesh Singh Yadav) असे या खासगी क्लास चालविणार्‍या शिक्षकाचे नाव आहे. बारावी परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर शनिवारी होता. मुकेश सिंह यादव याने परीक्षेपूर्वी आपल्या क्लासमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हॉटसअ‍ॅपवर (Exam Paper On WhatsApp) हा पेपर पाठविला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (HSC Exam Paper Leak Case)

 

ही माहिती मिळताच विले पार्ले पोलिसांनी त्यातील ३ विद्यार्थ्यांकडे चौकशी केली. त्यांना हा पेपर मुकेश सिंह यादव याच्याकडून मिळाल्याचे समजताच पोलिसांनी मुकेश सिंह यादव याला अटक केली आहे. त्याला हा पेपर कोणी दिला. त्यासाठी त्याने किती पैसे दिले. आणखी किती जणांना पेपर पुरविला, याचा तपास करण्यात येत आहे.

 

Web Title :- HSC Paper Leak Case | After TET Mhada Army paper leak case chemistry paper of class xii leaked in mumbai vile parle police arrested private class teacher

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | मुलाने महिलेला पळवल्याच्या रागातून वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांनी केली अटक

Pune Corporation | पुणे महानगरपालिकेत कायद्यानुसार सहावे बजेट (PMC Budget) कोणालाही सादर करता येत नाही – NCP

TRA Brand Trust Report | Dell बनला भारताचा सर्वात विश्वसनीय ब्रँड, टॉप 5 मध्ये कोणताही भारतीय ब्रँड नाही

 

Related Posts