IMPIMP

Intimate Hygiene Tips | प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करताना Ladies नेहमी करतात ‘या’ चूका, जाणून घ्या काय करावे आणि काय नाही

by nagesh
 Intimate Hygiene Tips | vaginal health dos and donts of female genital hygiene

सरकारसत्ता ऑनलाइन – Intimate Hygiene Tips | आजार टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता (Female Personal Hygiene) अत्यंत आवश्यक आहे. दुसरीकडे, अनहेल्दी पर्सनल हायजीनमुळे फंगल इन्फेक्शन, यूटीआय (Fungal Infections And UTI) सारखे रोग होऊ शकतात. मात्र, मासिक पाळी (Menstruation) प्रमाणे, लोक आजही वैयक्तिक स्वच्छतेबद्दल उघडपणे बोलणे टाळतात. आजही अनेक स्त्रिया स्त्रीविषयक स्वच्छता (Intimate Hygiene Tips) राखण्याबद्दल बोलणे किंवा त्यांचे मत व्यक्त करणे टाळतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तज्ज्ञ सांगतात की, गुप्तांग स्वच्छ ठेवणे (Vaginal Hygiene) आणि प्रजनन मार्ग निरोगी ठेवण्यासाठी योनीमार्गाच्या स्वच्छतेबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

 

तुमचे वय कितीही असले तरीही, योनीमार्गाच्या (Reproductive Tract) स्वच्छतेचे काही मूलभूत नियम आहेत ज्यांची प्रत्येक स्त्रीला माहित असावेत, कारण ते तुमचे आरोग्य कायम राखण्याची (Intimate Hygiene Tips) महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

मात्र, जननेंद्रियाच्या (Genitalia) स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही, तर प्रजनन आरोग्यावर(Reproductive Health) परिणाम होण्यापासून ते जननेंद्रियाच्या आरोग्यापर्यंत अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते.

 

योनीमार्ग स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये (What to do and what not-to-do to keep vagina clean and healthy)…

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1. योग्य अंडरगारमेंट निवडा (Choose The Right Undergarment)
अंडरगारमेंट्स (Undergarments) खरेदी करताना त्यांचे फिटिंग थोडे सैल आणि फॅब्रिक (Fabric) देखील सुती असावे. यामुळे त्वचेचे गुदमरणे आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.

 

2. केगल एक्सरसाईज करा (Kegel Exercises)
केगल (Kegel) ही एक अशी एक्सरसाईज आहे, जी केगल पेल्विक फ्लोअर एक्सरसाईजमुळे (Pelvic Floor Exercise) स्नायूं बळकट होतात आणि लैंगिक आरोग्य (Sexual Health) सुधारते. यावर तुम्ही आरोग्य तज्ञाशी चर्चा करून उपाययोजना करू शकता.

 

3. समोरून मागच्या बाजूपर्यंत पुसा (Wipe Front-To-Back)
सुविधा वापरल्यानंतर संसर्ग दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या दिशेने पुसता ते महत्वाचे आहे. सुरक्षितता आणि परिणामकारकतेसाठी तज्ञ नेहमी समोरून मागे पुसण्याची शिफारस करतात.

 

4. मासिक पाळी दरम्यान अनेकदा धुवा (Washing Often During Menstruation)
मासिक पाळीच्या (Menstruation) दरम्यान योनीच्या सभोवतालची जागा अनेक वेळा धुणे चांगले आहे. यावेळी योनीला खूप स्वच्छतेची गरज असते, त्यामुळे शक्य असल्यास योनी दिवसातून दोनदा कोमट पाण्याने धुवा. यामुळे फ्रेश आणि स्वच्छ वाटेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अंतर्गत स्वच्छता राखण्यासाठी काय टाळावे (What Not-To-Do Maintain Internal Hygiene)

Douch वापरू नका (Do Not Use Douch)
योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी नियमितपणे Douch वापरल्याने पीएच लेव्हलवर (pH Level) परिणाम होऊ शकतो.
त्याची आम्लता पातळी खराब होऊ शकते, यामुळे अनेक जंतूंचा सामना करावा लागतो,
जे आरोग्यासाठी आणि युटीआयसारख्या (UTI) संसर्गासाठी जबाबदार असते.

 

सुगंधी जेल, वाईप्स आणि साबणाचा वापर टाळा (Avoid Using Scented Gels, Wipes And Soaps)
योनीमध्ये पीएच स्तर (Vaginal pH Balance) आणि बॅक्टेरियाचे संतुलन अतिशय नाजूक असते.
पण जेव्हा योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादने (Chemical Products) वापरता तेव्हा हे असंतुलित होऊ शकते.
म्हणूनच प्रायव्हेट पार्ट धुताना सुगंधीत व्हाईप्स, स्प्रे, पावडर, सरंबुल आणि जेल टाळावे.

 

त्याऐवजी फोम आणि वॉशचा वापर करा, जे विशेषतः तुमचे गुप्तांग स्वच्छ करण्यासाठी डिझाइन केलेले असेल.
लक्षात ठेवा की, योनीला सुगंधाची गरज नाही, त्यामुळे सुगंधित उत्पादने वापरून तिचे आरोग्य धोक्यात आणू नका.

 

स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणी करून घ्या (Gynecologist Checkups)
गरज असो वा नसो, वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करत राहावे.
असे केल्याने जननेंद्रियाची कोणतीही अवांछित गुंतागुंत होण्याचा धोका टाळू शकता किंवा वेळेवर सुलभ उपचार करता येऊ शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तज्ञ म्हणतात की, प्रत्येक स्त्रीने योनीमार्गातील समस्यांच्या (Vaginal Problems) लक्षणांबद्दल जागरूक असले
पाहिजे आणि योनी (Vagina) निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत.

 

Web Title :- Intimate Hygiene Tips | vaginal health dos and donts of female genital hygiene

 

हे देखील वाचा :

Drinks For Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी प्यावा ‘हा’ हिरव्या रंगाचा ज्यूस, केवळ 120 मिनिटात नॉर्मल होईल Blood Sugar

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 199 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात ‘सेक्स’ रॅकेट चालवणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका, सुत्रधारासह दलाल गजाआड

 

Related Posts