IMPIMP

Kangana Ranaut Killer Look | अत्यंत रिवालिंग ड्रेस घालून कंगना रानौतनं चाहत्यांना लावलं वेड, व्हायरल फोटोनं इंटरनेटचं वाढवलं तापमान…!

by nagesh
kangana-ranaut-killer-look-kangana-ranaut-shares-breathtaking-pictures-in-high-slit-ivory-gown-at-lock-upp-success-party

सरकारसत्ता ऑनलाइन – Kangana Ranaut Killer Look | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) सतत त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येते. तिच्यावर नेहमीच प्रेक्षक कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून टीका करत असतात. सोशल मीडिया कंगना (Kangana Ranaut Killer Look) अति प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटोशूट (Kangana Ranaut Latest Photoshoot) शेअर करत असते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कंगनानं (Kangana Ranaut) सोशल मीडियावर इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Kangana Ranaut Instagram Account) काही लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. फोटोशूटमध्ये कंगनानं क्रिम रंगाचा ड्रेस परिधान केला असून, नखांना मॅचिंग अशी नेलपेंट लावली आहे. फोटोमध्ये (Kangana Ranaut Bold Photo) तिनं एकसे एक बढकर अशा बोल्ड पोज (Kangana Ranaut Killer Look) दिल्या आहेत. फोटोमधील तिच्या अंदाजानं चाहते घायाळ झाले आहेत (Kangana Ranaut Super Sexy Pics).

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगनाचे केस कुरळे असून, मोकळे सोडले आहे. आपल्या लूकला (Kangana Ranaut Sizzling Look) पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. फोटोतील (Kangana Ranaut Glamorous Pics) तिच्या अदावर अनेक नेटकरी भाळले आहेत. फोटोमध्ये (Kangana Ranaut  Superbold Photo) तिनं हिल्यची चप्पल घातली आहे. चाहत्यांना आकर्षून घेण्यासाठी तिनं एका कानात सुंदर असे कानातले परिधान केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, कंगनाच्या या फोटोवर (Kangana Ranaut Instagram Photos)अनेक नेटकऱ्यांनी चांंगलीच पसंती दर्शवली असून, अद्याप याा फोटोवर 2.34 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी फोटोवर भरपूर कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

 

हे देखील वाचा :

Tata Power चा शेयर 7% घसरणीसह दोन महिन्यांच्या खालच्या स्तरावर, जाणून घ्या ब्रोकरेज फर्मचा सल्ला

Ajit Pawar | अजित पवार यांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन; म्हणाले – ‘हंगाम संपत असला तरी…’

Pune Crime | पुण्यातील मोठ्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा; जागा मालक बाळासाहेब दांगट याच्याविरुद्ध FIR (व्हिडीओ)

 

Related Posts