IMPIMP

PF Amount Transfer | नोकरी बदलल्यानंतर घरबसल्या ‘या’ पध्दतीनं ट्रान्सफर करा PF, जाणून घ्या एकदम सोपी ऑनलाइन प्रक्रिया

by nagesh
EPFO Pension Rule | pension rule big change now you will get pension on this date check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PF Amount Transfer | प्रायव्हेट जॉब (Private Job) करणारे लोक पीएफ (PF) बाबत त्रस्त असतात. जर तुम्ही सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर नोकरी बदलल्यानंतर पीएफबाबत नक्कीत त्रस्त झाला असाल. मात्र, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, पीएफ ट्रान्सफर (PF Amount Transfer) करण्याची प्रक्रिया खुप सोपी आहे. तुम्ही घर बसल्या ऑनलाइन हे काम करू शकता. याबाबतची संपूर्ण प्रोसेस जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

How to transfer PF Amount after job change :

– सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) युनिफाईड मेंबर पोर्टल (unifiedportal-mem.epfindia.gov.in) फोन किंवा लॅपटॉपमध्ये उघडा.

– पोर्टलवर युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (युएएन) आणि पासवर्डने लॉगइन करा.

– ऑनलाइन सर्व्हिसेस सेक्शनमध्ये ‘वन मेंबर, वन पीपीएफ अकाउंट’वर क्लिक करा.

– आता Previous Employee निवडून UAN किंवा जुना मेंबर आयडी टाकून Get Details वर क्लिक करा.

– आता ओटीपी जनरेट करा, तो रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मिळेल.

– ओटीपी टाकताच पैसे ट्रान्सफरचे ऑपशन येईल. त्यावर क्लिक करा.

– आता जुन्या पीएफ अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही स्टेटस कधीही क्लेम स्टेटस मेन्युमध्ये जाऊन ट्रॅक करू शकता.

– यानंतर तुम्हाला ऑनलाइन पीएफ ट्रान्सफर अर्जाची सेल्फ अटेस्टेड कॉपी 10 दिवसांच्या आत कंपनीत जमा करावी लागेल. मंजूरी मिळाल्यानंतर PF नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात ट्रान्सफर केला जाईल.

 

Web Title : know here complete process of how to transfer pf amount after job change

 

हे देखील वाचा :

Pune Court | 2.40 कोटीचे फसवणूक प्रकरण ! उद्योजक गौतम पाषाणकर, त्यांची मुलगी रीनल पाषाणकर यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला

Pravin Darekar | आसमानी संकटाने शेतकरी हवालदील, तरीही सरकारला प्रतीक्षा अहवालाची – प्रवीण दरेकर

Electric two-wheeler | अँटी-थेफ्ट फीचरची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये धावते 160 किलोमीटर, जाणून घ्या किंमत

 

Related Posts