IMPIMP

Lok Sabha By-Election Results | दादरा-नगर हवेलीत भाजपला झटका ! शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय

by nagesh
Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

दादरा-नगर हवेली : वृत्तसंस्था Lok Sabha by-election results | दादरा-नगर हवेली लोकसभा (Daddra Nagar Haveli) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल (Lok Sabha by-election results) जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) आपली बाजी मारली आहे. माजी खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या पत्नी शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) या विजयी झाल्या आहेत. त्यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन डेलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे (BJP) उमेदवार महेश गावित (Mahesh Gavit) यांना 63,382 मते मिळाली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दादरा आणि नगर हवेलीतून तब्बल 7 वेळा लोकसभेवर निवडून आलेले अपक्ष माजी खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आत्महत्या
केली होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांची जागा रिक्त होती. या जागेवर झालेल्या निवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर
(Kalaben Delkar) यांनी विजय मिळवला आहे. काही दिवसांपूर्वीच कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे तेथील तिकिट त्यांना देण्यात आली होती. (Lok Sabha By-Election Results)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, कलाबेन डेलकर यांनी या पोटनिवडणुकीत 47,447 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा दारूण पराभव केला आहे.

 

Web Title :- Lok Sabha By-Election Results | dadra and nagar haveli bypoll shiv sena candidate kalaben delkar wins lok sabha seat defeated bjp mahesh gavit

 

हे देखील वाचा :

Pankaja Munde | ‘कोणताही शत्रू शुद्र नसतो, भाजप कार्यकर्त्यांच्या धमन्यांत संस्कार’ – पंकजा मुंडे

Sanjay Raut | भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? – संजय राऊत

Nagpur Crime | धक्कादायक ! आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी खेचला गॅसचा पाइप; 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

 

Related Posts