IMPIMP

Lunar Eclipse 2021 | काही दिवसातच होणार शतकातील ‘दिर्घ’ चंद्रग्रहण, भारतातील ‘या’ भागातून दिसणार

by nagesh
Lunar Eclipse 2021 | longest lunar eclipse of this century will take place on november 19 know how the watch

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLunar Eclipse 2021 | खगोल शास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमींना या महिन्यातील या शतकातील सर्वात दिर्घ चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2021) पहायला मिळेल. आजपासून दोन आठवडे, म्हणजे 19 नोव्हेंबर (कार्तिक पौर्णिमा) रोजी, पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधून जाईल, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर सावली पडणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

नासाने म्हटले की, पूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan 2021) दुपारी 1:30 वाजतानंतर होईल, यावेळी पृथ्वी सूर्याच्या किरणांपासून चंद्राचा 97 टक्के भाग लपला जाईल.
या शानदार खगोलीय घटनेदरम्यान, चंद्र लाल रंगाचा होईल. Lunar Eclipse 2021 हे भारतातील काही भागातून दिसेल.

 

भारतात या ठिकाणी दिसेल चंद्रग्रहण

 

चंद्र ग्रहण केवळ त्या ठिकाणीच दिसेल जिथे चंद्र क्षितिजाच्या वर असतो.
आसाम आणि अरुणाचल प्रदेशसह भारताच्या पुर्वोत्तर राज्याचे लोक ही खगोलीय घटना पाहू शकतात.
Lunar Eclipse 2021 हे ग्रहण उत्तर अमेरिकेचे लोक चांगल्याप्रकारे पाहू शकतील.
अमेरिकेची सर्व 50 राज्य आणि मेक्सिकोमध्ये राहणारे लोक हे पाहू शकतील.
हे ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, उत्तर यूरोप आणि प्रशांत महासागर क्षेत्रात सुद्धा दिसेल.

 

सर्वात दिर्घ चंद्रग्रहण

 

नासानुसार, आंशिक चंद्र ग्रहण 3 तास, 28 मिनिटे आणि 23 सेकंदपर्यंत चालेल.
जे 2001 आणि 2100 च्या दरम्यान कोणत्याही इतर ग्रहणाच्या तुलनेत सर्वाधिक दिर्घ कालावधीचे असेल.
नासाने म्हटले की, 21व्या शतकात पृथ्वीवर एकुण 228 चंद्र ग्रहण होतील.
बहुतांश, एका महिन्यात दोन चंद्रग्रहण होतील, कधी तीन ग्रहणसुद्धा होऊ शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title : Lunar Eclipse 2021 | longest lunar eclipse of this century will take place on november 19 know how the watch

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | खुशखबर ! 11.56 लाख सरकारी कर्मचार्‍यांना मोठा ‘फायदा’; लवकरच वाढून येईल ‘सॅलरी’

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ‘पीएम केअर फंडा’मधील व्हेंटिलेटरमुळे आग भडकली? आमदार रोहित पवारांना संशय

KISAN Credit Card | किसान क्रेडिट कार्ड इमर्जन्सीसाठी देऊ शकते कर्ज, 5 वर्षापर्यंत कर्ज परतफेडीची मिळते सुविधा, जाणून घ्या मिळवण्याची पद्धत

 

Related Posts