IMPIMP

Maharashtra IAS Officer Transfer | सनदी अधिकारी अशिष कुमार सिंह, पराग जैन नैनुतिया, डी. टी. वाघमारे आणि आभा शुक्ला यांच्या बदल्या

by nagesh
Maharashtra IAS Officer Transfer | Transfers of IAS Officers Ashish Kumar Singh, Parag Jain Nainutiya, D.T. Waghmare and Abha Shukla

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Maharashtra IAS Officer Transfer | राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील 4 वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. गुरूवारी सांयकाळी या बदल्या करण्यात आल्या आहेत. (Maharashtra IAS Officer Transfer)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बदली झालेल्या वरिष्ठ IAS अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे.

 

1. आभा शुक्ला IAS Abha Shukla (प्रधान सचिव (उर्जा), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई)

2. दिनेश टी. वाघमारे IAS Dinesh T. Waghmare (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट राज्य विद्युत पारेषण कंपनी, मुंबई)

3. अशिष कुमार सिंह IAS Ashish Kumar Singh (अपर मुख्य सचिव (ले.व.को.), वित्त विभत्तग, मंत्रालय, मुंबई)

4. पराग जैन नैनुतिया (Parrag Jain Nainutia, IAS (MH:1996), Principal Secretary (Textiles), Co-Op., Marketing & Textiles Deptt., Mantralaya has been posted as Principal Secretary (Transport & Ports), Home Deptt., Mantralaya and Additional Charge of Principal Secretary (I.T.), General Administration Deptt., Mantralay)

– डॉ. हर्षदीप कांबळे (प्रधान सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra IAS Officer Transfer | Transfers of IAS Officers Ashish Kumar Singh, Parag Jain Nainutiya, D.T. Waghmare and Abha Shukla

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड, मात्र चर्चा सुरु झाली पंकजा मुंडेंच्या हुकलेल्या संधीची

Jayant Patil On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या जवळिकीच्या चर्चेचा जयंत पाटलांनीच लावला निकाल; म्हणाले – ‘सत्तारूढ पक्ष अशाप्रकारची…’

Central Government Employees News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी IMP बातमी; GPF चा नियम बदलला, जाणून घ्या

 

Related Posts