IMPIMP

Maharashtra IPS Officer Transfer | भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

by nagesh
Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra IPS Officer Transfer | पोलीस अस्थापना मंडळाच्या (Police Establishment Board) शिफारशीनुसार राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील (Indian Police Service) अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापनांऐवजी सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश आज शासनाचे सह सचिव राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni) यांनी राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशानुसार काढले आहेत. (Maharashtra IPS Officer Transfer)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठू कोठे

1. शशि कुमार मीना (Shashi Kumar Meena) – (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.1 पुणे ते समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.8 मुंबई)

2. श्रवण दत्त एस (Shravan Dutt S.) – (अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा ते अपर पोलीस अधीक्षक खामगाव, जि. बुलढाणा) Maharashtra IPS Officer Transfer

 

 

Web Title :- Maharashtra IPS Officer Transfer | Transfers of Indian Police Service (IPS) officers

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police Transfer | राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक (SP) / उपायुक्तांच्या (DCP) बदल्या

Pune Corporation | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य – महापौर मुरलीधर मोहोळ

Ayushman Card-Omicron | ओमिक्रॉनचा कहर झपाट्याने वाढला ! संक्रमित झाल्यास आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार होणार का? जाणून घ्या याच्याशी संबंधी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

PM Narendra Modi | लॉकडाऊनची शक्यता नाकारली ! ‘पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या’ – PM मोदींचं आवाहन

Pune Coep Jumbo Covid Centre | सीओईपी जम्बो कोरोना स्पेशालिटी हॉस्पीटल सुरू करण्याच्या तयारीत पण…महापालिकेने जुनीच बिले न दिल्याने संस्थां काम करणार का याबाबत साशंकता

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

Coronavirus in Maharashtra | मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर ! औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये रुग्णसंख्येची आकडेवारी वाढली

Pune Corona Updates | पुणेकरांची चिंता वाढली ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5500 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts