IMPIMP

Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती

by nagesh
Maharashtra Police Recruitment 2022 | Maharashtra police recruitment for 7 thousand constable posts in state soon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात लवकरच मेगा पोलीस भरती (Maharashtra Police) होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही भरती एकूण 7 हजार पदांसाठी असणार आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 7 हजार पदांच्या भरतीनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.

राज्याच्या पोलिस दलातील मनुष्यबळ आणखी वाढणार आहे. राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉनस्टेबल (Police Constable) पदासाठी ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे कॉनस्टेबल पदासाठी एकाच वेळी ही सर्व प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Police Recruitment 2022)

 

Web Title : Maharashtra Police Recruitment 2022 | Maharashtra police recruitment for 7 thousand constable posts in state soon

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray – Ajit Pawar | राज ठाकरेंनी अजित पवारांचं ‘ते’ आव्हान स्विकारलं? पुण्यात ‘या’ दिवशी होणार ‘राज’गर्जना

Ajit Pawar On Journalist | सवाल करताच अजित पवार वैतागले; म्हणाले – ‘हम बहुत गंभीर है, अभी स्टॅम्प पेपरपे लिखके दू’

Aurangabad Crime | 20 वर्षाच्या तरुणीच्या डोक्यात रॉडने वार करुन गळा आवळून खून, मित्र फरार

Related Posts