IMPIMP

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच भूमिकेत’; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

by nagesh
Maharashtra Political Crisis | right now the role of wait and watch decide in the public interest as the situation changes sudhir mungantiwar maharashtra political crisis rebel

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) फूट पडली आहे, हा वाद आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेला आहे. कोर्टाने 12 जुलै पर्यंत बंडखोर आमदारांवर निलंबनाची (Suspension) कारवाई करता येणार नाही असे सांगितले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची (BJP Core Committee) आज बैठक पार पडली या बैठकीत शिवसेनेत पडलेल्या फुटीबाबत मंथन झाल्याची माहिती पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भाजपच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंथन झाले. तसेच या बैठकीत भाजपच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर भाजपचं बारीक लक्ष असून योग्य वेळी योग्य भूमिका घेतली जाईल. यासोबतच भाजपकडे प्रस्ताव आल्यास विचार करुन निर्णय घेणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. (Maharashtra Political Crisis)

 

एकनाथ शिंदे यांची मूळ शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप राजकीय अस्थिरतेत काय भूमिका घ्यावी यावर या बैठकीत चर्चा झाली आहे.
परंतु अजूनही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
राज्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या हिताचा निर्णय भाजप घेईल.
सरकार स्थापनेबाबत कुठलीही चर्चा बैठकीत झाली नाही.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस (Congress) – राष्ट्रवादीचा (NCP) पाठिंबा घेतला असताना त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह यावर भाजप लक्ष ठेवून असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | right now the role of wait and watch decide in the public interest as the situation changes sudhir mungantiwar maharashtra political crisis rebel

हे देखील वाचा :

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि डेटाचा फायदा, किंमत 100 रुपयांपेक्षा सुद्धा कमी

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल! केवळ 107 रुपयात भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणखी अनेक सुविधा

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

 

Related Posts