IMPIMP

Maharashtra Politics | ‘आम्ही 50 जण एकदिलाचे, 15 राहिलेत, किती सांभाळता येतील ते सांभाळा’

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut used the wrong word for bjp leader narayan rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गटातील (Uddhav Thackeray Group) संघर्ष दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी दोन्ही गटाकडून सोडली (Maharashtra Politics) जात नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेला आता शिंदे गटाच्या आमदाराने (MLA) प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतजी, आम्ही 50 जण एकदिलाचे आहोत, तुम्ही तुमचे उरलेले 15 सांभाळा असा टोला शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी लगावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आम्ही एकदिलाचे आहोत

आमच्यात टोळी युद्ध नाही. थोडे-फार समज-गैरसमज सगळीकडेच असतात. संजय राऊतांकडे आता फक्त 15 राहिलेत. किती सांभाळता येतील ते सांभाळा. आम्ही 50 एका जीवाचे एक दिलाचे आहोत. आमचे नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) साहेब आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. 2024 ला आणखी किती येतात, तेही पहा. हे सगळे अपात्र होणार, मनसे (MNS), प्रहारशिवाय पर्याय नाही, असे म्हणत होते. मात्र आम्ही सत्तेत (Maharashtra Politics) आलो, आता न्यायालयात ते प्रकरण सुरु आहे. त्यात आम्हीच जिंकू, असा विश्वास संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.

 

काय म्हणाले होते संजय राऊत?

गद्दारांना परत विधानसभेत पाठवायच नाही, ज्या अर्थी दीपक केसरकरांना (Deepak Kesarkar) वाटत परत
एकत्र यावे, असं त्यांना वाटत म्हणजे त्यांच्या गटात आणखी गट सुरु झाले आहेत, शिंदे गटाला आत्मपरिक्षणाची
गरज नाही. शिंदे गटातील अर्धे आमदार भाजपमध्ये (BJP) जातील.
त्यांना राज्याच्या नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, त्यांनी व्यवस्थित काम करावे.
भाजपने ही तात्पुर्ती तडजोड केली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | shivsena shinde group sanjay gaikwad replied thackeray group sanjay raut

 

हे देखील वाचा :

Bro Gref Recruitment | पुण्यात ५६७ जागांसाठी लवकरच भरती; १० वी ते ग्रॅज्युएट पास करू शकणार अर्ज

Sambhaji Raje Chhatrapati | ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ या विधानावरून संभाजीराजे छत्रपतींनी अजित पवारांना ठणकावलं, म्हणाले…

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला 10 वर्षे सक्तमजुरी

 

Related Posts