IMPIMP

Maharashtra Rains | राज्यात आगामी 3 दिवस पाऊसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट

by nagesh
Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा कडाका लागला आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरीकांना झळ सोसावी लागत आहे. अशातच आता पाऊसाची (Rains) रिपरिप होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवस राज्यातील काही ठिकाणी पाऊसाची (Maharashtra Rains) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हवामान विभागाकडून बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा अलर्ट (Alert) देण्यात आला आहे. सध्या तिथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबत महाराष्ट्रावर देखील होणार आहे. यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण दिसत आहे. आज (मंगळवारी) दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि 23, 24 आणि 25 मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rains)

 

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील पालंदूर गावात तयार होणारे माठ थेट जिल्ह्याच्या बाहेर जात आहेत.
विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. त्यामुळे त्या भागात माठाची मागणी वाढत आहे.
एकीकडे कमालीची उष्णता तर दुसरीकडे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.
अशा परिस्थितीमुळे नागरिकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | imd weather report rainfall in next 3 days light showers in south konkan and south central maharashtra

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सोसायटीतील वाद ! 60 वर्षाच्या गृहस्थाने शेजार्‍यावर चक्क केला खुनी हल्ला

Pune Crime | पुण्यात सावत्र बापच बनला नराधम ! 16 वर्षाच्या मुलीला धमकावून केला वारंवार बलात्कार

Pune Crime | पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन 26 वर्षीय पत्नीचा खून ! मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासवर दिला टाकून

 

Related Posts