IMPIMP

Pune Crime | पुण्यात सावत्र बापच बनला नराधम ! 16 वर्षाच्या मुलीला धमकावून केला वारंवार बलात्कार

by nagesh
Pune Crime | 16 year old girl threatened and repeatedly raped by step father in wadgaon sheri wagholi area of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ११ वर्षाच्या मुलीवर बाप, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण
ताजे असताना आता सावत्र बापच नराधम बनल्याचे प्रकरण समोर आले आहे. सावत्र बापानेच गेल्या ४ वर्षापासून १६ वर्षाच्या मुलीला धमकावून
तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape In Pune) केल्याचा निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही घटना वडगाव शेरी (Wadgaon Sheri) व वाघोली (Wagholi) येथील दोन सोसायटींमध्ये २०१६ ते २०१८ दरम्यान आणि २०१९ ते २०२० दरम्यान घडली आहे.

 

याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी यांच्या ३२ वर्षाच्या सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी मुलीचा सावत्र बाप आहे. फिर्यादी मुलगी घरात एकटी असताना त्याने मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. वडगाव शेरी आणि वाघोली येथील सोसायटीमध्ये रहात असताना हा प्रकार होत होता. दरम्यान हा सावत्र बाप आसामला निघून गेल्यानंतर आता मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला (Pune Crime). त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. येरवडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | 16 year old girl threatened and repeatedly raped by step father in wadgaon sheri wagholi area of pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन 26 वर्षीय पत्नीचा खून ! मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासवर दिला टाकून

LPG Price Hike | महागाईचा डबल अटॅक ! पेट्रोल-डिझेलने दिला जोरदार झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts